Showing posts with label तांदुळाचे. Show all posts
Showing posts with label तांदुळाचे. Show all posts

Tuesday, July 23, 2013

व्हिवा लाऊंजमध्ये श्रुती सडोलीकर-काटकर!

 


व्हिवा लाऊंजमध्ये श्रुती सडोलीकर-काटकर!
यंदाच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून संगीतातली नवी पिढी घडवणाऱ्या गानगुरुंना व्हिवा लाउंजमध्ये आम्ही आमंत्रित केलंय.
Read More »

उपास फॉर चेंज
आज आषाढी एकादशी.. उपास! उपास म्हणजे आत्मशुद्धी असं शास्त्र सांगतं. उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधनं पाळणं, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश.
Read More »

उपास फॉर फिटनेस
आजकाल फिटनेससाठी उपास करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. फास्टिंग फॉर फिटनेस हे लॉजिक त्यांना जास्त मानवतं.
Read More »

उपास सेलिब्रिटींचा
उपास करणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं. फक्त तो उपास योग्य पद्धतीनं करायला हवा, असं बहुतेक डाएटिशियन सांगतात. आपल्या सेलिब्रिटींना उपासाबद्दल काय वाटतं? सेलिब्रिटींचं 'फास्टिंग फॉर फिटनेस.'
Read More »

आम्ही उपास करतो...
आजची तरुण पिढी उपास करते का? आणि केला तर कोणत्या कारणासाठी करते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न व्हिवानं केला.
Read More »

सो कुल : 'डास-कॅपिटल'
बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी 'मॉस्किटो रिपेलंट' हय़ा नावाखाली बाजारात जे जे काही उपलब्ध आहे...
Read More »

छत्रीतलं स्टाईल स्टेटमेंट
जसं तुमच्या कपडय़ांवरून, तुमच्या पेहरावावरून तुमची आवड-निवड कळते, स्टाईल समजते. तसं स्टाईल स्टेटमेंट देण्याची क्षमता छत्रीतही आहे.
Read More »

नवं काही हवं : टेम्परेचरनुसार रंग बदलणारं नेलपेंट
आज जरा हवेत गारवा आहे, बाहेर छान पाऊस आहे. किती छान वाटतंय, आता हे छान वाटणं तुमच्या नेलपॉलिशमधूनही व्यक्त होऊ शकतं.
Read More »

सवलतींचा पाऊस
मान्सून सेलचा धमाका खरोखरच मोठा असतो. मान्सून वेळेवर सुरू होवो अगर न होवो, हल्ली मान्सूस सेल मात्र नेमेचि येतात.
Read More »

विष्णूज् मेन्यू कार्ड : तांदुळाचे पदार्थ
रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
Read More »

क्लिक
काश्मिरमध्ये झेलम नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला भटकायला आवडतं का.. अरेच्चा आवडत असेलच ना..
Read More »

वारीतले तरुणाईचे वारे
एकाचवेळी 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' आणि 'ओल्ड इज गोल्ड' हे दोन्ही परपस्परविरोधी विचार परिस्थितीनुरूप आचरणे जसे योग्य तसेच अध्यात्माचेही आहे.
Read More »

स्पिरिच्युअल अनुभव
जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची.
Read More »

आयटी दिंडी
पुण्यातल्या सॉफ्टवेअर आणि आयटी फिल्डमध्ये काम करणाऱ्या काही उत्साही मंडळींनी एकत्र येऊन आयटी दिंडी सुरू केलीय. सॉफ्टवेअर कंपन्यांमधली तरुणाई यात सामील होते.
Read More »

आमची पंढरीची वारी
पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर राहत असताना आईसोबत या वारकऱ्यांना काही खायला देणे होत असे, मोठे झाल्यावर ही वारी म्हणजे काय हे समजायला लागले ...
Read More »