Tuesday, February 9, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

धनुरासन

२ नुरासन या आसनात शरीराचा आकार हा बाणविरहीत धनुष्यासारखा दिसतो. म्हणून याला धनुरासन असं म्हणतात.

योगा मॅटवर पोटावर झोपावं. दोन्ही हात शरीरालगत असावे. आता गुडघ्यापासून पाय मागे वळवावे. आता दोन्ही हात पायांच्या घोटय़ांना पकडावं. तसंच शरीराचा वरील भाग वर उचलावा. छाती आणि डोकं वर उचलावं. हात सरळ आणि ताठ ठेवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती असावी. शरीराचा वरील भाग जेवढा वर उचलता येईल तेवढाच वरती उचलावा.

या आसनात शरीराचा भार हा पोटावर येतो. (नाभीभोवतालचा वर्तुळाकारा भागावर भार येतो.)

श्वास

सुरुवातीच्या पोझिशनमध्ये दीर्घ श्वास घ्यावा. जेव्हा शरीराला वरती आणाल तेव्हाच श्वास रोखावा. फायनल पोझिशनमध्ये नियमित श्वासोच्छश्वास असावा.

वेळ

» या आसनस्थितीत सुरुवातीला दहा आकडे मोजावेत. हळूहळू आकडे वाढवावेत.

» हे आसन तीन ते पाच वेळा करावे.

आसन करताना घ्यायची काळजी

हे आसन करताना जेवढा सुरुवातीला ताण देऊ शकाल तेवढाच द्यावा. सुरुवातीला पायाला वरती आणावं. नंतर शरीराचा वरील भाग वरती आणावा. तसंच मानेला वरती आणावं. तसेच वरच्या दिशेला बघावं. ताण देऊ शकाल तितकाच ताण द्यावा. या आसनात पोटावर खूप भार पडतो.

फायदे

»  हे आसन नित्य सरावाने केल्यास पाठीचं कुबड कमी होण्यास मदत होते. तसेच पाय, गुडघा व हाताचा संधिवात नाहीसा होतो.

»  या आसनाने शरीरातील चरबी कमी होते.

»  पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

»  स्त्रियांसाठी हे आसन खूपच फायदेशीर आहे. कारण मासिक पाळीची अनियमितता अािण प्रजनन तंत्रातील तक्रारी या आसनामुळे दूर होतात.

»  हे आसन नियमित केल्यास शरीरात आळस येत नाही. त्या व्यक्ती नेहमीच स्फूर्तीशील आणि कार्यशील असतात.

विशेष नोंद

ज्या व्यक्तिंना उच्च रक्तदाब, हर्णिया, पेप्टिक अल्सर, अशक्त हृदय असलेल्या व्यक्तिंनी हे आसन करू नये.

Read More »

शेवग्याच्या शेंगा

शास्त्रीय नाव मॉरिंगा ऑलिफेरा असं असून इंग्रजीत याला ड्रमस्टिक असं म्हणतात. तर हिंदीत याला सहजन, सुजना, सेंजन, मुनगा अशी नावं आहेत. मॉरिंगेशिए कुळातली मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणारी वनस्पती आहे.

उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील ही वनस्पती असून तिची फुलं, पानं तसंच शेंगाचा वापर पाककृती करण्यासाठी होतो. या शेंगांच्या बियांपासून निघणारं तेल घडयाळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वंगण म्हणूनही वापरतात.

» वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांचं चूर्ण पाणी र्निजतुक करण्यासाठी वापरलं जातं.

»  तोंड येण्याची समस्या सतावत असलेल्यांनी याच्या पानांचा आहारात समावेश करावा. म्हणजे आराम पडतो.

»  यात कॅल्शिअम, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. जेणेकरून हाडांची मजबुती राखण्यास मदत होते. ज्युस किंवा त्याचा रस नियमित आहारात समाविष्ट करलेयास हाडं मजबुत होतात.

»  रक्तशुद्धीकरण होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

»  रक्तातील साखरेची पातळी कमी करत असल्याने मधुमेही रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे.

»  घसा खवखवणे, घसा सुजणे किंवा सर्दी झालेल्या लोकांनी या भाजीचं सूप प्यावं म्हणजे लवकर आराम पडतो. अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्षयरोग असलेल्या लोकांनी ही भाजी खावी म्हणजे त्रास कमी होतो.

»  गरोदर महिलांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. जेनेकरून प्रसुतीपूर्व आणि नंतर होणारे त्रास कमी होतात. तसंच प्रसुतीनंतर मातेला स्तनपानासाठी आवश्यक असणारं दूध याच्या सेवनाने वाढतं. आणि गर्भाशयाला आलेलं जडत्व कमी होण्यास मदत होते.

»  मासिक पाळी अनियमित असलेल्यांनी शेंगाचा ज्युस एकविस दिवस प्यायल्याने पाळी नियमित होते. तसंच पाळीदरम्यानची पोटदुखीही थांबते.

»  अँटिबॅक्टेरिअल म्हणूनही कम करते. त्यामुळे संसर्ग होण्याचा संभव कमी असतो.

»  उत्तम पाचक म्हणून कार्य करते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

»  नियमित सेवनाने त्वचेचा पोतही सुधारतो.

Read More »

डोळ्यांखालच्या वर्तुळांपासून सुटका

कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे?

कधी टेन्शनमुळे तर कधी झोप पूर्ण न झाल्यामुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे कित्येकांच्या डोळ्यांखाली खाळी वर्तुळं झालेली दिसतात. आजकाल अधिक वेळ कॉम्प्युटरवर काम केल्यामुळेही ही काळी वर्तुळं येतात. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याबरोबरच काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे?

बटाटा

काळवंडलेल्या त्वचेवर बटाटा लावला जातो हे तर तुम्हाला माहितीच आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर बटाटयाच्या पातळ काप करून त्यांना किमान २० ते २५ मिनिटं डोळ्यांवर ठेवावं. त्यानंतर पुन्हा चेहरा धुऊन घ्यावा.

टोमॅटो

टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस घालावा. त्यात बेसनपीठ आणि हळद घालून त्याची पेस्ट डोळ्यांभोवती २० मिनिटं लावून ठेवावी. आठवडयातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास लवकर फायदा होईल.

एक कप टोमॅटोच्या रसात पुदीन्याची पानं, लिंबाचा रस आणि मीठ घालावं. हा ज्युस तयार केल्यावर ताबडतोब प्यावा. असा ज्युस दिवसातून दोन वेळा आठवडाभर प्यायल्याने काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते.

बदाम तेल

बदामाचं तेल खुपच फायदेशीर आहे. डोळ्यांभोवतालच्या भागाला लावून ठेवावं. दहा मिनिटांनी डोळ्यांना हलका मसाज करून ते स्वच्छ करून घ्यावं.

टी बॅग

कित्येकांच्या घरी टी बॅग्ज असतात. या बॅग्ज वापरल्या की फेकून दिल्या जातात. पण वापरलेल्या टी बॅग्जचाही तुम्ही वापर करू शकता. यात असलेलं टॅनिन डोळ्यांच्या आजूबाजूची सूज आणि त्वचेचा काळसरपणा दूर करण्यास मदत करते.

गुलाब पाणी

डोळे बंद करून त्यावर गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस दहा मिनिटं ठेवावा. जकाळेपणा कमी तर होईलच पण त्याचबरोबर थंडावाही वाटेल.

पुदीना

पुदीन्याची पानं चुरगळून त्यांना डोळे आणि आजूबाजूच्या भागावर ठेवावं. नंतर धुऊन टाकावं.

संत्र

संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. हे विटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. संत्र्याच्या रसात थोडं ग्लिसरीनचे थेंब मिसळून ही पेस्ट दररोज डोळ्यांवर ठेवावेत. काळी वर्तुळं लवकरच दूर होतील.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब हातावर घेऊन त्याने हलक्या हाताने मालिश करावं. असं केल्याने डोळ्यांकडे रक्तपुरवठाही व्यवस्थित होतो आणि आरामही मिळतो.

काकडी

काकडीचा रस किंवा काकडीची सालं डोळ्यांवर ठेवावी. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. आणि काळ्या वर्तुळांपासून आरामही मिळतो.

लिंबू

लिंबाच्या रसात क जीवनसत्त्व असल्याने ते डोळळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यास मदत करतात. कापसाच्या साहाय्याने लिंबाचा सर डोळ्यांभोवतालच्या त्वचेवर लावावा. दहा मिनिटं ठेवून नंतर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही आठवडे दिवसातून एकदा हा प्रयोग करावा.

आणखी दुसरा प्रकारही तुम्हाला करता येईल. एक चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे टोमॅटो प्युरी, चिमूटभर बेसन आणि हळदी पावडर करून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यावं. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवावी. आठवडयातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा.

Read More »

गरोदरपणातील पायांच्या समस्या

गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. त्यामुळे त्यांच्या वजनाचा भार हा त्यांच्या पायावर पडत असतो. म्हणूनच या दरम्यान पायाच्या समस्या निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

आजकाल गरोदरपणात पायातली शक्ती कमी होणे, दुखणे, जड वाटणे किंवा खेचल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. कित्येक स्त्रियांना तर रात्री झोपण्यापूर्वी पाया आखडणे किंवा दुखणे अशा समस्या निर्माण होतात. गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच काही महिलांचुा पायावर सूज यायला सुरुवात होते.

सकाळी झोपून उठल्यावर कमी होते आणि संध्याकाळी अधिक असते. यामुळे कित्येक वेळा मांडीवर निळळ्या नलिकांचं जाणंही स्पष्ट दिसतं. कधी कधी तर शिरांमध्ये रक्त जमा होतं तर कधी कधी नलिका मोठया होऊन व्हेरीकोस व्हेन्सचा त्रासही होऊ शकतो. अशा कोणत्याही समस्या बाळ आणि आईसाठी भयंकर ठरू शकतात.

याची कारणं काय आहेत?

»  बराच वेळ खुर्चीवर बसून पाय लोंबकळत ठेवणे किंवा कित्येक तास उभं राहणे

»  अनुवंशिक कारणांमुळेही ही समस्या गर्भवती महिलांमध्ये आढळते.

»  रक्ताभिसरणाचा अर्थ शुद्ध रक्त शरीराच्या इतर भागाला पुरवणे असा असतो. नको असलेलं अशुद्ध रक्त बाहेर फेकलं जातं. प्रत्येक ठोक्याला हृदय रक्त पाठवत असतं. ही अशूद्ध रक्त घेऊन शुद्ध रक्त पाठवण्याची प्रक्रिया सतत सुरु असते. मात्र ही प्रक्रिया कमी झाली तर त्याचा परिणाम आई आणि बाळावर होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती स्त्रियांच्या पायांमध्ये अधिक वेळ अशुद्ध रक्त साचू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कसा उपाय कराल?

»  या अवस्थेत नियमित फिरणं आवश्यक आहे त्याचप्रामणे पायाचा हलका-फुलका व्यायामही करणं आवश्यक आहे.

»  वर सांगितलेल्यापैकी कोणतंही लक्ष आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे धाव घ्यावी. दोन महिन्यांनी आपल्या पायांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

»  आपल्या पायांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याची गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण या समस्या निर्माण झाल्यावर त्यांना कित्येक प्रकारच्या गोळळ्या घ्याव्या लागतात ज्या त्यांच्यासाठी नुकसानकारक आहेत.

»  एक तासापेक्षा अधिक वेळ उभं राहणं टाळावं. तसंच कित्येक वेळ पाय लोंबकळून ठेवून बसू नये. त्याचप्रमाणे कडक कडा असलेल्या खुच्र्याचा वापर कमी करावा.

»  ऑफिसला जाणा-या महिलांनी आपल्या कामाच्या दरम्यान अधून मधून पायाना व्यायाम द्यावा. सतत खुर्चीवर बसण्याऐवजी अधूम मधून फिरावं.

»  थंडीच्या दिवसांत खूप गरम पाण्याचा वापर करू नका. तसंच खूप वेळ उन्हात बसू नका. पायाच्या शिरा उन्हात बसल्याने प्रसरण पावतात. आणि त्या ठिकाणी खराब रक्त जमा व्हायला सुरुवात होते.

»  खूप दमल्यास पायांवर थंड पाणी टाकावं. आणि रात्री झोपताना पायाखाली लोड किंवा उशी घेऊन झोपावं.

»  शक्य असल्यास पायांना आराम देण्यासाठी स्टॉकिंग्ज घालावेत.

»  पायांना अचानक सूज आल्यास चोवीस तासाच्या आत त्वरीत डॉक्टरांकडे संपर्क साधावा.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

Bible Study and Book Club Updates

Bible Study and Book Club Updates


Galatians: Freedom from Bondage God’s Way | Week 4

Posted: 08 Feb 2016 08:47 PM PST

Welcome back to our online Inductive Bible Study on the book of Galatians, “Free from Bondage God’s Way” by Kay Arthur.   We just completed Week Four, “You’re an Heir of...

[[Continue reading FULL article when you click the article title and visit WomensBibleCafe.com This is a content summary only so that your email provider will not block the article.]]

Joseph Journey to Forgiveness | Week 4

Posted: 08 Feb 2016 08:46 PM PST

Welcome back to womens online Bible study and our fourth week of “Joseph, the Journey to Forgiveness” by Melissa Spoelstra. This week we saw the rollercoaster of forgiveness, the highs and lows in...

[[Continue reading FULL article when you click the article title and visit WomensBibleCafe.com This is a content summary only so that your email provider will not block the article.]]

To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend.

To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend.


To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend.

Posted: 08 Feb 2016 10:37 PM PST

To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend.

To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend.

The post To love without condition, To talk without intention, To give without reason, And to care without expectation, this is the heart of a true friend. appeared first on .

Life is a circle of happiness, sadness, hard times and good times. If you are going through a hard time, know that good times are on the way.

Posted: 08 Feb 2016 10:29 PM PST

Life is a circle of happiness, sadness, hard times and good times. If you are going through a hard time, know that good times are on the way.

Life is a circle of happiness, sadness, hard times and good times. If you are going through a hard time, know that good times are on the way.

The post Life is a circle of happiness, sadness, hard times and good times. If you are going through a hard time, know that good times are on the way. appeared first on .

The most painful thing is losing yourself in the process of loving someone too much, and forgetting that you are special too. ~ Ernest Hemingway

Posted: 08 Feb 2016 10:21 PM PST

The most painful thing is losing yourself in the process of loving someone too much, and forgetting that you are special too. ~ Ernest Hemingway

The most painful thing is losing yourself in the process of loving someone too much, and forgetting that you are special too. ~ Ernest Hemingway

The post The most painful thing is losing yourself in the process of loving someone too much, and forgetting that you are special too. ~ Ernest Hemingway appeared first on .

ScienceDaily: Latest Science News

ScienceDaily: Latest Science News


Making sense of metallic glass

Posted: 08 Feb 2016 06:38 PM PST

Vitrified metals, or metallic glasses, are at the frontier of materials science research. But much about them remains poorly understood. A team is trying to figure out the rules that govern metallic glass's creation. They are doing this by looking at metallic glasses under extreme pressures. High-pressure research can be used to probe structure on an atomic level and understand a material's state of order or disorder.

A disposable, highly sensitive biosensing system

Posted: 08 Feb 2016 06:37 PM PST

A new biosensing platform has been fabricated for the determination of haptoglobin in human blood.

New evidence gives women informed choice in the prolapse surgery debate

Posted: 08 Feb 2016 06:37 PM PST

New evidence published today highlights benefits and harms of using artificial mesh when compared with tissue repair in the surgical treatment of vaginal prolapse. Slightly better repair with mesh needs to be weighed carefully against increased risk of harms.

Exposure to air pollution 30 years ago associated with increased risk of death

Posted: 08 Feb 2016 06:36 PM PST

Exposure to air pollution more than 30 years ago may still affect an individual's mortality risk today, according to new research. Highest risks were seen for respiratory disease, such as bronchitis, emphysema and for pneumonia. Air pollution also affected mortality risk from cardiovascular diseases, such as heart disease.

Why not recycled concrete?

Posted: 08 Feb 2016 03:34 PM PST

From paper towels to cups to plastic bottles, products made from recycled materials permeate our lives. One notable exception is building materials. Why can't we recycle concrete from our deteriorating infrastructure for use as material in new buildings and bridges? It's a question that a team of researchers is examining.

Five common causes of erectile dysfunction

Posted: 08 Feb 2016 03:34 PM PST

You've seen the late night commercial come across your screen. An older man is on a date with a beautiful woman in a romantic setting. A big smile stretches across his face as he looks in her eyes, but something is secretly bothering him. Cue the voiceover about erectile dysfunction.

Antiretroviral therapy reduces HIV in the female reproductive tract

Posted: 08 Feb 2016 03:33 PM PST

For the first time, investigators have determined how antiretroviral therapy (ART) affects the way HIV disseminates and establishes infection in the female reproductive tract. These observations have significant implications for future HIV prevention, vaccine and cure studies.

Expanding use of vaccines could save up to $44 for every dollar spent, study suggests

Posted: 08 Feb 2016 03:33 PM PST

Vaccinations, long recognized as an excellent investment that saves lives and prevents illness, could have significant economic value that far exceeds their original cost, a new study has found.

The future of gaming: Create your own character in just four minutes

Posted: 08 Feb 2016 03:33 PM PST

Want to see the future of gaming? Look in the mirror.

Predicting who will develop multiple sclerosis

Posted: 08 Feb 2016 03:30 PM PST

A team of investigators has launched a study of individuals at risk for multiple sclerosis (MS) to better understand the sequence of events that leads some people to develop the disease and set the stage for developing and testing interventions with which to block the onset of MS.

Newer pain management strategies can lead to quicker, shorter recovery after total knee replacement

Posted: 08 Feb 2016 03:30 PM PST

According to a new literature review , a team-based care approach (consisting of the patient, family members, the orthopaedic surgeon and other medical practitioners) on total knee replacement (TKR) procedures, in conjunction with newer pain management strategies, is key to maximizing patient outcomes.

What's nature worth? Study helps put a price on groundwater and other natural capital

Posted: 08 Feb 2016 03:29 PM PST

Scientists have adapted traditional asset valuation approaches to measure the value of such natural capital assets, linking economic measurements of ecosystem services with models of natural dynamics and human behavior.

Social hormone promotes cooperation in risky situations

Posted: 08 Feb 2016 03:29 PM PST

A hormone implicated in monogamy and aggression in animals also promotes trust and cooperation in humans in risky situations, researchers say.

Cockroach inspires robot that squeezes through cracks

Posted: 08 Feb 2016 03:29 PM PST

Ever wonder how roaches are able to get into anything, no matter how tight the seams? Biologists have now shown that the American cockroach can flatten its body to one-fifth normal running height to squeeze through cracks as small as two stacked pennies, and can run at high speed when flattened by half. These features were reproduced in a squishy robot that can run even when flattened: ideal for search and rescue.

Sleep deprivation linked to false confessions

Posted: 08 Feb 2016 03:29 PM PST

Sleep-deprived people are much more likely to sign false confessions than rested individuals, according to a groundbreaking study that has important implications for police interrogation practices.

Asian monsoon season weakens as the Indian Ocean warms

Posted: 08 Feb 2016 12:15 PM PST

The variable nature of the summer monsoon season makes Southern Asia one of the most vulnerable regions to natural disasters associated with climate change, such as droughts and floods. A recent study has revealed that the warming of the Indian Ocean is reducing the intensity of the summer monsoon season and drying up the subcontinent. In a region that is home to a large part of the world's population, dynamic climate modelling represents a major challenge in the prevention of the human and economic consequences of climatic hazards.

A new role for vitamin B6 in plants

Posted: 08 Feb 2016 12:15 PM PST

Vitamin B6 is essential for all living organisms. Researchers have discovered an unexpected role for this micronutrient, in relation to nitrogen metabolism. The results indicate that one of the vitamers informs the plant of its content in ammonium, a basic nitrogen compound needed for the biosynthesis of various molecules essential for life. In the future, vitamin B6 could be used to ascertain the nitrogen status of plants and eventually prevent the overuse of nitrogen-containing fertilizers, say authors of a new report.

Scientists elucidate genetic underpinnings of congenital heart disease

Posted: 08 Feb 2016 11:10 AM PST

Mutations in the gene TBX5 have been shown to cause both rare and more prevalent forms of congenital heart disease, yet the underlying mechanisms have remained unclear. A team of researchers has now found evidence pointing to a culprit.

Fossil discovery: Extraordinary 'big-mouthed' fish from Cretaceous Period

Posted: 08 Feb 2016 11:07 AM PST

Two new plankton-eating fossil fish species of the genus called Rhinconichthys have been discovered from the oceans of the Cretaceous Period, about 92 million years ago, when dinosaurs roamed the planet.

Cotton candy machines may hold key for making artificial organs

Posted: 08 Feb 2016 11:07 AM PST

Engineers have modified the cotton candy machine to create complex microfluidic networks that mimic the capillary system in living tissue and have demonstrated that these networks can keep cells alive and functioning in an artificial three-dimensional matrix.

Using medical marijuana to stop seizures in kids

Posted: 08 Feb 2016 11:06 AM PST

Desperate for relief, parents are taking unusual steps to help children plagued with seizures. The relief, however, comes in a most unlikely form: marijuana.

Researchers create synthetic biopathway to turn agriculture waste into 'green' products

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

Researchers have engineered a new synthetic biopathway that can more efficiently and cost-effectively turn agricultural waste, like corn stover and orange peels, into a variety of useful products ranging from spandex to chicken feed.

New strategies, tools offered for genome editing

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

Bioengineers have studied alternative CRISPR-Cas9 systems for precision genome editing, with a focus on improving its accuracy and limiting 'off-target' errors.

Older and younger adults surf different brain waves

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

Cognitive scientists have found more evidence that aging brains work differently than younger brains when performing the same memory task, pointing to a potentially new direction for age-related cognitive care and exploration.

Nanoparticle therapy that uses LDL and fish oil kills liver cancer cells

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

An experimental nanoparticle therapy that combines low-density lipoproteins (LDL) and fish oil preferentially kills primary liver cancer cells without harming healthy cells, researchers report.

Researchers identify new Borrelia species that causes Lyme disease

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

A new bacterial species that causes Lyme disease in people has been identified by researchers. The new species has been provisionally named Borrelia mayonii. Prior to this finding, the only species believed to cause Lyme disease in North America was Borrelia burgdorferi.

Secondary tropical forests absorb carbon at higher rate than old-growth forests

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

Forests are an important carbon sink. While most attention has focused on old-growth tropical forests, it turns out that secondary forests that re-grow after forest clearance or agricultural abandonment can sequester large amounts of carbon. A large international team of researchers found that carbon uptake in these new-growth tropical forests was surprisingly robust.

Long jumping earthquakes: Double dose of bad earthquake news

Posted: 08 Feb 2016 10:54 AM PST

A team of researchers has discovered that earthquake ruptures can jump much further than previously thought, a finding that could have severe implications on the Los Angeles area and other regions in the world.

Scientists create laser-activated superconductor

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

Shining lasers at superconductors can make them work at higher temperatures, suggests new findings from an international team of scientists.

Nanoscale cavity strongly links quantum particles

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

Scientists have created a crystal structure that boosts the interaction between tiny bursts of light and individual electrons, an advance that could be a significant step toward establishing quantum networks in the future.

New research identifies drug target for dengue virus

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

No vaccine or drug has yet become available against the Dengue virus. A flavivirus like the newly prominent Zika virus, Dengue has become a leading cause of serious illness and death in some Asian and Latin American countries. Now a team of investigators has data suggesting that a protein in dengue virus that goes by the scientific name, NS4B, would make a promising target for antiviral drug development.

Persistent ADHD associated with overly critical parents

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

For many children with attention deficit hyperactivity disorder, symptoms appear to decrease as they age, but for some they do not and one reason may be persistent parental criticism, according to new research.

A step closer to understanding fertilization

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

Researchers have taken a step closer to understanding the mechanism that leads to the fusion of egg and sperm at fertilization. Using the technique X-ray crystallography, they have determined the 3-D structure of Juno, a mammalian egg protein essential for triggering gamete fusion. Their findings are not only interesting from an evolutionary perspective, but also reveal the shape of a possible target for future non-hormonal contraceptives.

Experts urge extreme caution on 'rewilding' to save wild places

Posted: 08 Feb 2016 10:44 AM PST

Efforts to 'rewild' the landscape have become increasingly popular in some corners, but researchers say that scientific evidence supporting the potential benefits of this form of restoration is limited at best. As history has shown, the introduction of species into new places is often met with unexpected, negative consequences for the environment.

Higher cellulolytic activity of a vital microorganism explained

Posted: 08 Feb 2016 09:48 AM PST

Researchers say that a better understanding of a bacterium could lead to cheaper production of cellulosic ethanol and other advanced biofuels. Their discovery was made during an investigation into the performance of Clostridium thermocellum. The scientists found the microorganism utilizes the common cellulase degradation mechanisms known today (free enzymes and scaffolded enzyme attached to the cell), and a new category of scaffolded enzymes not attached to the cell.

Brain scars in multiple sclerosis patients reveal possible cause of taste problems

Posted: 08 Feb 2016 09:48 AM PST

Taste deficits appear to be more prevalent among multiple sclerosis (MS) patients than previously reported and correlate with brain lesions left by the debilitating disease, a new study has found.

Veterans Affairs health system faces significant challenges, studies find

Posted: 08 Feb 2016 09:48 AM PST

A series of reports prepared as part of a Congressionally mandated review of the Veterans Affairs (VA) health care system finds that demands on the VA will continue to increase through the end of the decade. Veterans who rely on the VA for health care are less healthy, with higher rates of chronic conditions and mental illness, than veterans who do not use the VA health system.

Climate change helps bats to spread their wings

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

Climate change is most likely behind the spread of a type of vesper bat across Europe over the last four decades. Kuhl's pipistrelle has extended its range by nearly 400 percent, according to a new study. It is the first to record a range expansion for bats on such a continental scale.

Research finds no easy answers to use of drug screening for pain patients

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

Doctors who treat patients suffering from chronic pain face a quandary, according to research. Monitoring patients through urine drug screenings, part of the standard protocol to ensure patient safety, is associated with an increase in the odds that the patients won't return for future treatment.

Wholesome wholegrain

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

When it is a matter of health, whole grain has the X factor -- or rather the BX factor -- in the form of a certain group of bioactive compounds called benzoxazinoids, or BX. Scientists have documented the uptake of these compounds in humans and their possible beneficial effect on the immune system.

New cause of strong earthquakes discovered

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

A geologic event known as diking can cause strong earthquakes -- with a magnitude between 6 and 7, according to an international research team.

Earth-like planets have Earth-like interiors

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

Every school kid learns the basic structure of the Earth: a thin outer crust, a thick mantle, and a Mars-sized core. But is this structure universal? Will rocky exoplanets orbiting other stars have the same three layers? New research suggests that the answer is yes -- they will have interiors very similar to Earth.

New device to get people with paralysis back on their feet

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

Medical researchers have created a new minimally invasive brain-machine interface, giving people with spinal cord injuries new hope to walk again with the power of thought.

Nature's mirror: The code for chirality

Posted: 08 Feb 2016 09:42 AM PST

How information is transferred from biological molecules to crystalline surfaces could pave the way for the development of new drugs and other synthetic materials.

Search technique helps researchers find DNA sequences in minutes rather than days

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

Database searches for DNA sequences that can take biologists and medical researchers days can now be completed in a matter of minutes, thanks to a new search method developed by computer scientists.

Origin of sighing reflex in the brain pinpointed

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

Two tiny clusters of neurons in the brain stem are responsible for transforming normal breaths into sighs, say researchers. The discovery may one day benefit patients who cannot breathe deeply on their own -- or who suffer from disorders in which frequent sighing becomes debilitating.

Multicomponent intervention linked to better sun protection for kids

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

A multicomponent intervention including reminder text messages, a swim shirt for children and a read-along book was associated with increased sun-protection behaviors among young children and a smaller change in children's skin pigment, according to a new article.

Scientists propose 'pumpjack' mechanism for splitting, copying DNA

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

New close-up images of the proteins that copy DNA inside the nucleus of a cell have led a team of scientists to propose a brand new mechanism for how this molecular machinery works. The scientists studied proteins from yeast cells, which share many features with the cells of complex organisms such as humans, and could offer new insight into ways that DNA replication can go awry.

Chiral magnetic effect generates quantum current

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

A new way to generate very low-resistance electric current in a new class of materials has been discovered by scientists. The discovery, which relies on the separation of right- and left-"handed" particles, points to a range of potential applications in energy, quantum computing, and medical imaging, and possibly even a new mechanism for inducing superconductivity-the ability of some materials to carry current with no energy loss.

Turning the volume of gene expression up and down

Posted: 08 Feb 2016 09:38 AM PST

Gene expression in a fruit fly embryo can be accurately and predictably tuned, new research shows. This study has important implications in cellular and developmental biology, with potential applications in stem cell reprogramming and regenerative medicine.

Millennials say one thing but do another when choosing chocolate

Posted: 08 Feb 2016 08:30 AM PST

Despite strong preferences for ethical chocolate in focus groups, only 14 percent of millennials in individual choice studies selected candy with ethical or social factors labeling, according to a study. In addition, a majority of millennials also prefer chocolate with clean labeling.

Long-term picture offers little solace on climate change

Posted: 08 Feb 2016 08:30 AM PST

Climate change projections that look ahead one or two centuries show a rapid rise in temperature and sea level, but say little about the longer picture. A new looks at the next 10,000 years, and finds that the catastrophic impact of another three centuries of carbon pollution will persist millennia after the carbon dioxide releases cease.

Traffic-related air pollution linked to facial dark spots

Posted: 08 Feb 2016 08:29 AM PST

A large scale study that included women from Germany and China has demonstrated a link between levels of traffic-related air pollution and air pollution-associated gases with the formation of dark spots on the skin, known as lentigenes. The most pronounced changes were observed on the cheeks of Asian women over the age of 50.

Old trees reveal Late Antique Little Ice Age (LALIA) around 1,500 years ago

Posted: 08 Feb 2016 08:29 AM PST

A dendroclimatologist and his fellow researchers were able for the first time to precisely reconstruct the summer temperatures in central Asia for the past 2,000 years. This was made possible by new tree-ring measurements from the Altai mountains in Russia. The results complement the climatological history of the European Alps, stretching back 2,500 years, that the research team has published in the past.

A deep look into a single molecule

Posted: 08 Feb 2016 08:29 AM PST

The interaction of thermal energy from the environment with motional degrees of freedom is well known and often referred to as Brownian motion (also thermal motion). But in the case of polar molecules, the internal degrees of freedom -- in particular the rotational quantum state -- are also influenced by the thermal radiation. So far, the detection of the rotational state was only possible by destroying the molecule. Now, report scientists, the quantum state of a molecular ion has been measured live and in a non-destructive fashion for the first time.

New target, potential treatment found for unhealthy levels of fat that can occur in type 1 diabetes

Posted: 08 Feb 2016 08:27 AM PST

Researchers have new insight into the complex interchange that can raise blood levels of unhealthy lipids, or fat, in type 1 diabetes, and early evidence that a drug under study to block cancer cell growth can restore healthier levels.

Kitchen skills are highly dependent on level of income and children living at home

Posted: 08 Feb 2016 08:26 AM PST

Our knowledge of food and our kitchen skills are highly dependent on our level of income and on whether we have children living at home, say investigators at the conclusion of their study in Denmark.

New type 2 diabetes biomarker identified

Posted: 08 Feb 2016 08:26 AM PST

Type 2 diabetes accounts for around 90 percent of diabetes cases as well as being one of the major cardiovascular risk factors. Researchers have found an epigenetic mechanism implicated in the regulation of blood sugar. The results of this work could help identify patients at risk of developing diabetes, control treatment response, and generate possible future therapies for this disease.

Oregano may reduce methane in cow burps

Posted: 08 Feb 2016 08:25 AM PST

A new research project aims to reduce methane emissions from dairy cows by up to 25 per cent. This benefits not only the environment, but also arable farmers and milk producers, and it uses one key ingredient: oregano.

Artistic space odyssey to broadcast people's messages to the stars

Posted: 08 Feb 2016 08:25 AM PST

Messages from around the world are to be beamed into space at the speed of light as part of a cultural project to create a celestial time capsule.