Tuesday, January 26, 2016

अर्ध शलभासन , पाचक परवर, प्रजनन काळातील मधुमेह


अर्ध शलभासन , पाचक परवर, प्रजनन काळातील मधुमेह


अर्ध शलभासन
प्रथम पोटावर झोपावं. आता दोन्ही हातांचे तळवे हे मांडीखाली ठेवावे. हनुवटी ही जमिनीला लावावी. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. हळुवारपणे डावा पाय जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचलावा. 

प्रथम पोटावर झोपावं. आता दोन्ही हातांचे तळवे हे मांडीखाली ठेवावे. हनुवटी ही जमिनीला लावावी. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवावेत. हळुवारपणे डावा पाय जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचलावा. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. मग हळुवारपणे पाय खाली आणावा. तसेच उजवा पाय वर उचलावा. हळुवारपणे पायाला खाली आणावं. मांडय़ांखाली ठेवलेला हात अलगद काढावा. पूर्ण शरीराला काही सेकंद रिलॅक्स ठेवावं.
जेव्हा आपण पाय वरती नेतो तेव्हा तो सरळ दिशेने वरती आणावा. ट्विस्ट करू नये. कंबरेखालील भाग ट्विस्ट होता कामा नये. पाय हा सरळ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा. गुडघ्यामध्ये वाकवू नयेत.
श्वास
»  श्वास घेताना सुरुवातीची स्थिती असावी.
»  पाय वरती नेताना श्वास थांबवावा आणि तसंच शेवटच्या स्थितीमध्ये सुद्धा काही सेकंद थांबवावा.
»  पाय खाली आणताना श्वास सोडावा.
वेळ
»  सुरुवातीला दोन वेळा करावं. मनातल्या मनात दहा अंक मोजावेत. नंतर हळुवारपणे अंक वाढवावेत.
आसन करताना घ्यायची काळजी
»  हे आसन करताना मानेला जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच पाय वरती आणताना तो सरळ एका रेषेत म्हणजेच शरीराच्या व पायाच्या पातळीला असावा. गुडघ्यातून पायाला वाकवू नये. तसंच पाय सरळ आणि ताठ असावा.
»  समजा तुम्ही डावा पाय उचलला आहे पण तो उजव्या पायाच्या दिशेने वळला असेल तर चुकीचं आहे. असं करू नये. पाय उचलताना जोरात किंवा घाईने उचलू नये. पाठीला हादरा बसू शकतो. जेवढा पाय वरती उचलता येईल तेवढाच वरती उचलावा. सुरुवातीला जास्त ताण देऊ नये.
फायदे
»  या आसनाने कमरेखालील भाग मजबूत होतात.
»  या आसनाच्या नित्य सरावाने कंबरदुखीचा त्रास कमी होतो.
»  गुडघे, कंबर अािण पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
»  शलभासनाने पोटाला चांगलाच व्यायाम मिळतो.
»  या आसनाने मांडीवरील चरबी कमी होण्यास मदत होते.
विशेष नोंद
ज्या व्यक्तींचे हृदय कमजोर आहे, कॉर्नोरी थ्रॉम्बायोसिस किंवा उच्च रक्तदाब तसेच ज्या व्यक्तींना पेप्टिक अल्सर, हर्निया, आतडय़ांचा क्षयरोग असेल यांनी या आसनाचा सराव करू नये.

Read More »

पाचक परवर
दिसायला काकडीप्रमाणे मात्र आकाराने लहान असतं. काकडी वर्गातील हे फळ असून हे चार ते पाच इंच लांब असतं. टोकाला किंचितसं टोक असतं. 

दिसायला काकडीप्रमाणे मात्र आकाराने लहान असतं. काकडी वर्गातील हे फळ असून हे चार ते पाच इंच लांब असतं. टोकाला किंचितसं टोक असतं. याचा रंग पिवळा-हिरवा असतो. इंग्रजीत पॉइंटेड गार्ड, हिंदीत परवर तर बंगालीमध्ये पोटोल असं म्हणतात. यात उच्च प्रमाणात जीवनसत्त्व अ आणि क, मॅग्नेशिअमचा साठा आहे.
»  फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने पाचकशक्ती वाढवते. त्यामुळे पोटाचे विकार असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
»  यकृताचं कार्य सुरळीत करण्याचंदेखील काम करतं.
»  कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यास मदत करते. कारण याच्या सेवनाने पोट पटकन भरतं.
»  रक्त शुद्धीकरणाचं काम करते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
»  कफ असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. कारण कफ बाहेर पडण्यास मदत होते.
»  शरीरातील प्रतीकारक्षमता वाढवते. त्यामुळे ताप असलेल्यांनी या भाजीचं सेवन करावं. घशाची खवखव आणि ताप यावर बराच आराम पडतो.
»  वय झाल्यावर चेह-यावर सुरकुत्या दिसायला लागतात. मात्र या भाजीत असलेला अ आणि क जीवनसत्त्वाचा साठा या सुरकुत्या कमी करायला मदत करतात.
»  ही भाजी आतील बियांसकट खाल्ल्यास ते रक्ताची पातळी सुधारण्यास मदत करतात, परिणामी शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होतं.

Read More »

प्रजनन काळातील मधुमेह
मातृत्व हा स्त्रीला येणा-या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी कधी कधी गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे, तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लिशेमिया म्हणतात. हा त्रास फक्त स्त्री गर्भवती असतानाच होत असला तरीही त्याचे परिणाम दीर्घकाळ राहतात.

मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकुट परिधान करणे, स्त्रीत्वाचा सर्वात मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात असलं तरी हेच मातृत्व त्याच्या काही समस्यांसोबतच येते. ज्यामुळे नव्याने आई झालेल्या स्त्रीला अपयश आल्याप्रमाणे नराश्य येऊ शकते आणि तिच्या क्षमता आणि निर्णयांविषयी तिला असुरक्षित वाटू शकते.
आपल्या गर्भात एका बाळाची वाढ होणे, हा स्त्रीला येणा-या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी काही वेळानंतर ती स्त्री आणि तिच्या बाळाला आयुष्यभर काही आजार साथ करतात.
दरवर्षी संपूर्ण भारतात एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते.
अद्याप अनाकलनीय असलेल्या काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असते, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे, तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठया प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला हायपरग्लिशेमिया म्हणतात. हा त्रास फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो.
गर्भवती स्त्रियांना होणा-या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, २४ आणि २८ आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होतो.
गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह दोन प्रकारचे असतात :
»  प्रजनन काळातील मधुमेह, ज्याचे निदान गर्भारपणात होते.
»  प्रजनन पूर्व किंवा आधीपासून असलेला मधुमेह (टाईप १ आणि २) याचे निदान गर्भ राहण्यापूर्वीच करता येते.
गर्भवती स्त्रियांना मधुमेह होण्याचे प्रमाण दर वीस स्त्रियांमागे १ इतके आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या तेराव्या आठवडयापासून २८व्या आठवडयापर्यंत हा त्रास असतो आणि त्यानंतर गर्भारपणाबरोबरच संपतो. संप्रेरकांमधील बदल आणि वजन वाढणे ही निरोगी गर्भारपणाची लक्षणं आहेत.मात्र, काही वेळा हीच लक्षणे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तुम्हाला गर्भ राहण्यापूर्वीच मधुमेह असेल तर त्याला प्रसूतीपूर्व मधुमेह असं म्हणतात.
गर्भवती स्त्री मधुमेह रुग्ण असेल किंवा तिला संप्रेरकांमधील बदलांमुळे मधुमेह झाला तर बाळालाही मधुमेहाची लागण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ते बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्यता असते.
गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो.
मातेवर परिणाम करणा-या काही बाबी पुढीलप्रमाणे-
»  उच्च रक्तदाबामुळे प्री-एक्लप्मेशिया हा आजार उद्भवणे.
»  गर्भाशयात बाळाच्या भोवती असलेल्या द्रावणाच्या पातळीत वाढ होणे.
»  प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वीच, अगदी ३७ आठवडय़ांतही मुदतपूर्व प्रसूती.
»  सिझर होण्याची आणि त्यातून आणखी गुंतागुंत होण्याची शक्यता.
»  त्यानंतरच्या गर्भारपणातही प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता.
»  उर्वरित आयुष्यात टाईप २ प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता.
बाळांवर होणारे संभाव्य परिणाम :
» जन्मानंतर काही दिवस बाळाच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी असण्याची (हायपोग्लिशेमिया) शक्यता असते.
» मातेच्या रक्तात गर्भारपणात अतिरिक्त साखर असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. त्यामुळे, बाळाच्या
» फुप्फूसांची वाढ होण्याची संधीच मिळत नाही. यातून बाळाला श्वसनाचे विकार होण्याची शक्यता फारच जास्त असते.
» ते बाळ भविष्यात स्थूल होण्याची शक्यता अधिक असते.
» ते बाळ वयस्क झाल्यानंतर त्यालाही मधुमेहाचा त्रास होणे साहजिकच असते.
गर्भारपणात स्वत:ची काळजी कशी घ्याल?
प्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू न देणे. यासाठीची तयारी तुम्ही गर्भार राहण्याआधीपासून करायला हवी. मात्र, तुम्हाला हा त्रास असेल तर त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचं पालन करणं आवश्यक आहे. या बाबी पुढीलप्रमाणे -
गर्भारपणाचा आराखडा तयार करा
गर्भ राहण्याआधीच शक्यतो तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गर्भ राहण्याआधीपासूनच तुमचे वजन योग्य असेल, याकडे लक्ष द्या.
रक्तातील साखरेची चाचणी करून घ्या.
रक्तातील साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीवर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना सांगून त्याची तपासणी करू शकता. तुम्ही गर्भार राहण्याच्या किमान तीन महिने आधीच रक्तातील साखर योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासून घ्या. दर आठवडयाला किमान अडीच तास व्यायाम करा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासण्यासाठी 'ब्लड ग्लुकोज मीटर'चा वापर करा.
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
योग्य आहारपद्धतीचा अवलंब करा. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.
व्यायाम
या काळात योग्य आणि सुरक्षित व्यायाम करण्यासाठी तुमच्या फिटनेस एक्स्पर्ट्सशी चर्चा करा.
योग्य तपासणीचा निर्णय :
गर्भारपणातील मधुमेह इन्शुलीनच्या साहाय्याने आटोक्यात ठेवता येतो. ओएचए वादग्रस्त आहे. इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तसंच त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात रोखले जातात आणि गर्भारपणातून चांगले परिणाम साधण्यास तुम्हाला मदत होते.
चोवीस तासांच्या अंतराने इन्शुलिन पम्प घेतल्याने मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत होते. पम्प अधिक परिणामकारक आहेत. कारण, ही इन्शुलिन देण्याची योग्य, अचूक आणि लवचिक पद्धत आहे. आणि रक्तातील साखरेचे अतिशय अचूक प्रमाण राखले जाते. त्यामुळे, माता आणि बाळ दोघांनाही गुंतागुंतीपासून सुरक्षा मिळते.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता अगदीच कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या गर्भारपणाची नीट आखणी करायला हवी, तुमच्या डॉक्टरांशी यासंदर्भात बोला, डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधे सोबत बाळगा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि गर्भारपणात वजन अधिक वाढवू नका.या प्रकारची काळजी घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाईल आणि प्रजनन काळातील मधुमेहापासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.


To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life.

To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life.


To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life.

Posted: 25 Jan 2016 10:53 PM PST

To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life.

To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life.

The post To find peace, sometimes you have to be willing to lose your connection with the people, places, and things that create all those noise in your life. appeared first on .

Don’t rush things. When the time is right, it will happen.

Posted: 25 Jan 2016 10:46 PM PST

Don't rush things. When the time is right, it will happen.

Don’t rush things. When the time is right, it will happen.

The post Don’t rush things. When the time is right, it will happen. appeared first on .

Happiness doesn’t derive from location, or material possession, it derives from a higher state of consciousness.

Posted: 25 Jan 2016 10:39 PM PST

Happiness doesn't derive from location, or material possession, it derives from a higher state of consciousness.

Happiness doesn’t derive from location, or material possession, it derives from a higher state of consciousness.

The post Happiness doesn’t derive from location, or material possession, it derives from a higher state of consciousness. appeared first on .

When God blesses you financially, don’t raise your standard of living. Raise your standard of giving.

Posted: 25 Jan 2016 10:28 PM PST

When God blesses you financially, don't raise your standard of living. Raise your standard of giving.

When God blesses you financially, don’t raise your standard of living. Raise your standard of giving.

The post When God blesses you financially, don’t raise your standard of living. Raise your standard of giving. appeared first on .

God never promises the absence of storms. He just promises to walk with us through them.

Posted: 25 Jan 2016 09:01 PM PST

God never promises the absence of storms. He just promises to walk with us through them.

God never promises the absence of storms. He just promises to walk with us through them.

The post God never promises the absence of storms. He just promises to walk with us through them. appeared first on .

Life is short. Cut out the negativity, forget gossip, say goodbye to people who don’t care. Spend time with the people who are always there.

Posted: 25 Jan 2016 05:27 AM PST

Life is short. Cut out the negativity, forget gossip, say goodbye to people who don't care. Spend time with the people who are always there.

Life is short. Cut out the negativity, forget gossip, say goodbye to people who don’t care. Spend time with the people who are always there.

The post Life is short. Cut out the negativity, forget gossip, say goodbye to people who don’t care. Spend time with the people who are always there. appeared first on .

Whatever you are facing right now God is present in your struggle ready to hold you and support you, ready to lift you out of the mud. Turn to Him, rest in Him, trust Him. ~ Mark Brown

Posted: 25 Jan 2016 05:12 AM PST

Whatever you are facing right now God is present in your struggle ready to hold you and support you, ready to lift you out of the mud. Turn to Him, rest in Him, trust Him. ~ Mark Brown

Whatever you are facing right now God is present in your struggle ready to hold you and support you, ready to lift you out of the mud. Turn to Him, rest in Him, trust Him. ~ Mark Brown

The post Whatever you are facing right now God is present in your struggle ready to hold you and support you, ready to lift you out of the mud. Turn to Him, rest in Him, trust Him. ~ Mark Brown appeared first on .

Dopamine Action Dopamine Deficiency Dopamine Effects Dopamine Foods Dopamine Neurotransmitter What Is Dopamine What Is Dopamine And What Is It Responsible For When Is Dopamine Released


Dopamine Action



Dopamine Deficiency

When Is Dopamine Released
Posted: 25 Jan 2016 03:48 PM PST
Consumers are more supportive of labeling decisions when they believe the company considered the public's input in the process, new research indicates.
Posted: 25 Jan 2016 03:48 PM PST
A new study shows how a crucial molecular enzyme starts in a tucked-in somersault position and flips out when it encounters the right target.
Posted: 25 Jan 2016 03:45 PM PST
Crew members reared small freshwater fish aboard International Space Station for 56 days and examined the animals' jawbones and teeth for any potential effects from microgravity. Investigators report that they found increased volume and activity of osteoclasts and significant reduction of bone mineral density in the fish aboard the station.
Posted: 25 Jan 2016 03:43 PM PST
The mechanics of how dopamine transports into and out of brain cells has been uncovered by researchers, a finding that could someday lead to more effective treatment of drug addictions and neurological disorders such as Parkinson's disease.
Posted: 25 Jan 2016 03:43 PM PST
Antibodies in the blood of people who have survived a strain of the Ebola virus can kill various types of Ebola, scientists now report. The findings are significant because it helps researchers further understand the immune response to a virus such as Ebola and could lead to treatments for Ebola as well as other related viruses.

Dopamine Effects

Posted: 25 Jan 2016 12:57 PM PST
Over-hunting large mammals in tropical forests could make climate change worse. Tropical forests worldwide store more than 460 billion tonnes of carbon. Researchers studied the impact of over-hunting on carbon storage across the Amazon -- the largest forest on Earth. They found that impact could be huge: a projected 313 billion kilograms of carbon not being absorbed. The economic value of such a loss in global carbon markets could cost US$13.7 trillion.
Posted: 25 Jan 2016 10:00 AM PST
The most commonly used test for tuberculosis fails to accurately diagnose TB in up to 50 percent of pregnant women who are HIV+, new research has found. The research is believed to be the first study to compare the accuracy of two TB tests – the Quantiferon Gold In Tube® blood test and the more commonly used TST or tuberculin skin test—in this population.
Posted: 25 Jan 2016 10:00 AM PST
A gene that is often lost in childhood cancer plays an important role in the decision between life and death of certain cells, according to a new study. Researchers have discovered the process by which that gene, KIF1B-?, kills cells and thereby suppresses tumor development.
Posted: 25 Jan 2016 09:58 AM PST
Snake-hunting Secretary Birds use the force of five times their body weight to stamp on and kill their prey. Researchers have discovered that Secretary Birds can kick with 195 Newtons, which is equivalent to five times their own body weight, when they attack and kill their prey. And the contact time between the bird's feet and the snake is delivered extremely quickly -- on average just 15 milliseconds.
Posted: 25 Jan 2016 09:56 AM PST
Using smartphone reminders to prompt people to get moving may help reduce sedentary behavior, report investigators. Evidence has linked sedentary time to increased risk of breast, colorectal, ovarian, endometrial, and prostate cancers as well as weight gain, higher BMI, and obesity. Nevertheless, adults in the U.S. spend an average of about 8 waking hours per day being sedentary.

Dopamine Foods

Posted: 25 Jan 2016 09:56 AM PST
According to the 2016 Environmental Performance Index, which provides a diagnostic tool for policymakers to evaluate and improve environmental performance, the world's nations have expanded access to water and sanitation while creating more protected areas than ever before. However, countries have failed to reverse degradation of air quality and decline in fisheries.
Posted: 25 Jan 2016 09:55 AM PST
A team of scientists has evolved their microscale 3-D printing technology to the fourth dimension, time. Inspired by natural structures like plants, which respond and change their form over time according to environmental stimuli, the team has unveiled 4-D-printed hydrogel composite structures that change shape upon immersion in water.
Posted: 25 Jan 2016 09:55 AM PST
A composite of graphene nanoribbons and epoxy proves effective at de-icing a helicopter blade, report researchers. The new material may be suitable for keeping aircraft, wind turbines and transmission lines free of ice.
Posted: 25 Jan 2016 09:55 AM PST
Researchers have uncovered previously unappreciated means by which epigenetic information contained in the egg influences the development of the placenta during pregnancy. The research, which was performed in mice, indicates that a mother's health, even before conception, may influence the health of her fetus, and opens questions on how a mother's age may influence placental development.

Dopamine Neurotransmitter

Posted: 25 Jan 2016 09:55 AM PST
Seismologists working along California's San Andreas Fault near Cholame and Parkfield now have a better idea of how and where friction changes along the fault to produce both shallow earthquakes and the deeper earth tremors called low-frequency earthquakes.
Posted: 25 Jan 2016 09:54 AM PST
Evolution likes to borrow. It can take an already-successful biological structure and alter it until it serves a new function. Two independent groups studying the proteins that organize gut microvilli now suspect that this may have been the case in the development of inner ear hair cell stereocilia. While functionally very different, the protein complexes that organize microvilli and stereocilia have striking parallels.
Posted: 25 Jan 2016 08:52 AM PST
Treatment of multiple sclerosis (MS) and other inflammatory diseases may benefit by new findings from a study that identified potential therapeutic targets for a devastating disease striking some 2.3 million people worldwide.
Posted: 25 Jan 2016 08:47 AM PST
Biomedical engineering researchers have developed a technique for creating microscopic 'depots' for trapping drugs inside cancer tumors. In an animal model, these drug depots were 10 times more effective at shrinking tumors than the use of the same drugs without the depots.
Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
A new study projects that global demand for water could more than double by 2050, increasing pressure on already scarce water resources. Water efficiency and water saving measures could stabilize demand.
Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
Unhealthy food advertising does increase food intake in children, new research confirms. The analysis showed that unhealthy food advertising exposure significantly increased food consumption in children, but not adults. Television and Internet advertising were equally impactful.
Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
A molecule that interrupts biochemical signals essential for the survival of a certain type of cancer stem cell has been discovered by researchers.
Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
Helmet-wearing could increase risk-taking, a new study suggests. The latest findings call into question the effectiveness of certain safety advice, notably in relation to helmets for various leisure activities, including for cycling. But, the researchers suggest, the conclusions have wider-reaching implications in other contexts too, potentially even for decision making on the battlefield.

What Is Dopamine

Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
Healthcare practitioners may one day be able to physically screen for breast cancer using pressure-sensitive rubber gloves to detect tumors, owing to a transparent, bendable and sensitive pressure sensor.
Posted: 25 Jan 2016 08:42 AM PST
An international team of researchers has shown that the relationship between galaxy clusters and their surrounding dark matter halo is more complex than previously thought. The researchers' findings are the first to use observational data to show that, in addition to mass, a galaxy cluster's formation history plays a role in how it interacts with its environment.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
Sugar's sweetness and calorie content combine to give it lethal power to destroy diets, many scientists have assumed. However, a new study suggests that the brain responds to taste and calorie counts in fundamentally different ways. And only one of these responses explains why most New Years' resolutions have already disappeared under a deluge of Boston Crème Pies.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
Researchers have developed a new water filtration system that is superior to existing systems in many respects: it is extremely efficient at removing various toxic heavy metal ions and radioactive substances from water and can even be used in gold recovery.

What Is Dopamine And What Is It Responsible For

Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
The first-ever global nitrogen footprint, encompassing 188 countries, has found the United States, China, India and Brazil are responsible for 46 percent of the world's nitrogen emissions. The economic modelling, which grouped the nitrogen footprint into top-ranking bilateral trade relationships, noted a trend for increased nitrogen production and found developed nations largely responsible for emissions abroad for their own consumption.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
In the water above natural oil seeps in the Gulf of Mexico, where oil and gas bubbles rise almost a mile to break at the surface, scientists have discovered something unusual: phytoplankton, tiny microbes at the base of the marine food chain, are thriving.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
A new study used electronic medical records from the Department of Veterans Affairs to examine factors that influence the timing of the initiation of dialysis.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
Mailing free nicotine patches to smokers without providing behavioral support was associated with higher rates of tobacco cessation than not offering the patches, according to an article.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
A new report examines global and national trends in the fatal and nonfatal burden of diseases and injuries among children and adolescents in 188 countries based on results from the Global Burden of Disease 2013 study.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
10 new genes associated with the autoimmune disease lupus have been identified by researchers. One gene in particular, known as GTF2I, showed a high likelihood of being involved in the development of lupus, say scientists.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
The finding of how immune-system regulatory T cells maintain their integrity during their critical role in modulating the immune system could lead to new immune therapies for cancer.
Posted: 25 Jan 2016 08:41 AM PST
Marine microorganisms play a critical role in capturing atmospheric carbon, but a new study finds much less certainty than previously believed about the populations of the viruses that infect these important organisms.
Posted: 25 Jan 2016 07:01 AM PST
Were domestic cats brought to China over 5,000 years ago? Or were small cats domesticated in China at that time? There was no way of deciding between these two hypotheses until a team of investigators succeeded in determining the species corresponding to cat remains found in agricultural settlements in China, dating from around 3500 BC. All the bones belong to the leopard cat, a distant relation of the western wildcat, from which all modern domestic cats are descended. The scientists have thus provided evidence that cats began to be domesticated in China earlier than 3,000 BC.
Posted: 25 Jan 2016 07:01 AM PST
Neurons communicate with one another by synaptic connections, where information is exchanged from one neuron to its neighbor. These connections are not static, but are continuously modulated in response to the ongoing activity (or experience) of the neuron. This process, known as synaptic plasticity, is a fundamental mechanism for learning and memory in humans as in all animals. In fact, we now know that alterations in synaptic plasticity are responsible for memory impairment in cognitive disorders such as Alzheimer's disease. Nevertheless, the mechanisms by which these alterations take place are still starting to be uncovered.
Posted: 25 Jan 2016 07:00 AM PST
When compared with their heterosexual peers, sexual-minority youth score lower on key indicators of positive youth development -- and those disparities may be due in part to more bullying of these adolescents, researchers have found.
Posted: 25 Jan 2016 06:14 AM PST
A little over two years after the College Board released research rebutting findings concerning the board's testing methods, researchers have raised new questions in a paper about test bias, based on the testing service's own data.
Posted: 25 Jan 2016 06:14 AM PST
Entrepreneurs statistically fail more often than not, but new research suggests that the financial risk is not as great as previously thought, as failed entrepreneurs can return to the salaried workforce and recover their earnings quickly.
Posted: 25 Jan 2016 06:13 AM PST
An international team of researchers has uncovered new information about the Black Death in Europe and its descendants, suggesting it persisted on the continent over four centuries, re-emerging to kill hundreds of thousands in Europe in separate, devastating waves.
Posted: 25 Jan 2016 06:13 AM PST
Teens without homes, many of whom have suffered at the hands of those entrusted with providing them care and kindness, often refuse to seek warmth and nourishment at shelters. But there's new evidence that drop-in centers -- safe havens with fewer rules and no older adults -- could open doors to jobs, sobriety and housing that is safe and secure.
Posted: 25 Jan 2016 06:13 AM PST
A team of scientists has uncovered greater intricacy in protein signaling than was previously understood, shedding new light on the nature of genetic production.
Posted: 25 Jan 2016 06:10 AM PST
The role of 'professional love' in early years settings is being studied by researchers. An anonymous survey explored how early years workers felt about 'loving' the children in their care. While the majority of practitioners believe showing affection to the children in their care is important, concerns exist about how others view the appropriateness of their actions
Posted: 25 Jan 2016 06:09 AM PST
The parasitic mite Varroa destructor (varroa) is generally agreed to be the greatest threat facing honey bees worldwide. Despite much research, losses continue due to lack of effective control measures, because the mite has become resistant to several commonly used chemicals. The natural product oxalic acid has been widely used in mainland Europe but surprisingly little previous research has directly compared different methods of application, their efficacies, and their adverse effects on bees.
Posted: 25 Jan 2016 06:09 AM PST
The new mechanism of an antitumor action has been identified by researchers who have described it in a new article.
Posted: 25 Jan 2016 06:09 AM PST
A team of researchers has for the first time published a detailed description of a protein linked to many types of cancer. The lab-based study provides a new opportunity for scientists to develop drugs to target this protein.
Posted: 25 Jan 2016 06:09 AM PST
When it comes to route planning, drivers have almost blind faith in GPS; the technology plays a crucial role in identifying location and time in the industry as well as in other areas. If hackers attack the system, they can cause great damage. Deploying several GPS receivers at the same time could solve the problem in certain areas of application.
Posted: 25 Jan 2016 06:08 AM PST
Children and adolescents with high functioning Autism Spectrum Disorder can learn how to cope better in the social world and also achieve a lasting effect. Social difficulties are one of the main problems for children and adolescents with Autism Spectrum Disorder, say researchers.
Posted: 25 Jan 2016 06:08 AM PST
Improving computer literacy and building internet and communications technology (ICT) skills in Indigenous communities is more about understanding the opportunities rather than imposing "Western" style learning programs, according to a new study. Researchers offer an 11-point plan to help those working with communities to adopt and engage with the Internet.
Posted: 25 Jan 2016 06:08 AM PST
A small silicon structure that look like fossil trilobites has been developed. It is designed to separate blood cells and filter minute particles from waste water and brines, say scientists.
Posted: 25 Jan 2016 06:08 AM PST
Pre-eclampsia is a serious illness associated with pregnancy, which develops after twenty weeks and is associated with defective ingrowing of the placenta within the mother. The dangerous illness is both the second most frequent cause of death in pregnant women, and the reason for severe complications for mother and child, especially during premature births. Now scientists have succeeded, as part of an international research group, in identifying biomarkers, which - with one simple blood test - can be a very reliable help in predicting the emergence of pre-eclampsia in pregnant women as a sign of the illness.
Posted: 25 Jan 2016 06:07 AM PST
New research has revealed the importance of a circadian body clock that matches the rotational speed of the Earth.
Posted: 25 Jan 2016 06:07 AM PST
Collapsed cave systems are a new type of reservoir in the Barents Sea that can accommodate significant petroleum resources. Characterizing the reservoir properties of such systems is quite a challenge, says researchers. In 2013 and 2014 Lundin Petroleum discovered significant amounts of oil and gas in the prospects Gohta and Alta on Loppa high, north of the Snøhvit field.
Posted: 25 Jan 2016 06:07 AM PST
The onset of cardiac failure after acute myocardial infarction (AMI) is a serious problem throughout the world. Researchers have now clarified that the cell adhesion inhibition of periostin1 damages myocardinal cells, inducing compromised cardiac myocyte contractile force and myocytes death, leading to the onset of cardiac failure after AMI through the administration of periostin neutralizing antibodies they had developed on their own.
Posted: 25 Jan 2016 06:07 AM PST
Researchers, through their precise measurement of current fluctuations in quantum liquids in an artificial atom created by nanotechnology, succeeded in elucidating theoretically-predicted behavior of quantum liquid in a non-equilibrium regime.
Posted: 25 Jan 2016 06:07 AM PST
Scientists have clarified the role of magnetism in a new type of high-temperature superconductor. The research gives us a better understanding of the atomic-scale behavior of these materials. Physicists hope that, by understanding how these materials superconduct at relatively high temperature, they can eventually learn enough to make materials that superconduct close to room temperature.
Posted: 25 Jan 2016 06:06 AM PST
Improved universal healthcare is urgently needed to lower catastrophic health expenditure (CHE) for low-income tuberculosis (TB) patients in China, according to a study. Expanding universal healthcare could reduce the numbers of people affected by CHE.
Posted: 25 Jan 2016 06:06 AM PST
Playground equipment should be monitored more regularly to ensure toxic metals contained within paints do not present a danger to public and child health, a study recommends.
Posted: 25 Jan 2016 06:06 AM PST
Systems for handling massive digital datasets could make impossibly complex problems solvable, new research shows.
Posted: 25 Jan 2016 06:06 AM PST
Workers at New York City hookah bars are inhaling hazardous levels of carbon monoxide and nicotine while at work, signaling yet another breach by their employers of New York City's anti-smoking bylaws.