Tuesday, March 22, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

होळी खेळताना काळजी घ्या!

होळी हा रंगांची उधळण करणारा सण! पण या होळीनिमित्त खेळल्या जाणा-या रंगांमुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच होळी खेळताना काळजी घ्यायला हवी.

होळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्व असून या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील ताणतणाव विसरून एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करताना आढळतात. रंगपंचमीचा आनंद रंगांच्या सोबतीने लुटण्याची मजा काही निराळीच असते; पण उत्साहाच्या नादात आजची तरुण पिढी बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले आकर्षक रंग वापरतात. अशा रंगांमध्ये घातक रासायनिक मिलावट असल्यामुळे त्याचे दूरगामी दुष्परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतात. होळी व रंगपंचमीच्या निमित्ताने मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये त्वचा-केस व डोळे यावर तत्काळ उपचार पद्धती कशी करता येईल याबाबत नुकतंच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, ''होळी आणि रंगपंचमी खेळताना कळत नकळत अनेकदा चुकीमुळे अथवा उत्साहाच्या भरात हानिकारक रंग वापरले जातात.

त्यामुळे ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील (सेन्सेटिव्ह) असते अशांना त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज सुटणं, त्वचेची सालपटं निघणं, भेगा पडणं यांसारखे त्रास जाणवतात. रंगांची होळीत उधळण करत असताना कान आणि डोळ्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. होळी खेळताना अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे डोळ्याच्या दुखापतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रंगामुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं व डोळ्यांमध्ये रंग गेल्यामुळे तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तात्काळ वैद्यकीय उपचार फार महत्त्वाचे असतात''.

आजमितीला रंग जास्त उजळ दिसण्यासाठी रंगांमध्ये बूट पॉलिश, ऑईलपेंट किंवा हेअरडायही मिसळलं जातं. या सर्व बाबी आपल्या त्वचेवर दूरगामी परिणाम करू शकतात. यामुळे त्वचेचा कर्करोग, केस गळणे, त्वचेवर सफेद डाग पडणे, त्वचारोग अशा अनेक समस्याही उद्भवू शकतात. स्कारलेट रेड, क्रिस्टल व्हॉयलेट, ब्रिलियंट ग्रीन हे रंग कातडीस अपायकारक आहेत. ''रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडरसारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंगांची उधळण करणारा हा सण साजरा करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचं आहे'', असं मत वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सौंदर्यतज्ज्ञ डॉ. लीना जैन यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर 'केवळ औद्योगिक उपयोगासाठी' असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा, मात्र आपली त्वचा व डोळ्यांची काळजी घ्या, असा सल्ला वोक्हार्ट हॉस्पिटलमधील त्वचाविकार तज्ज्ञांनी या चर्चासत्रात दिला आहे.

होळी खेळा जेलच्या रंगांनी 

रंगांची उधळण असणा-या होळी सणाची जोरदार तयारी सुरू झाली असेल. रंग, पिचका-या, थंडाई आणि पुरणपोळी.. अश सगळ्या गोष्टींचं प्लानिंग सुरू झालं असेल. रंग घेताना बाजारात असलेल्या रंगांमध्ये बरेचदा आपल्याला रासायनिक केमिकल्स असलेले रंगच पाहायला मिळतात. मात्र यावर तोडगा काढून तुमची होळी अधिक आनंदात साजरी व्हावी यासाठी हायपरसिटीने जेलसारखे असणारे होळीचे रंग बाजारात आणले आहेत. याची निर्मिती नैसर्गिकरित्या करण्यात आली असून याच्या वापराने तुम्हाला अजिबात इजा पोहोचणार नाहीत. त्वचेसाठी अतिशय नाजूक असून त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचणार नाही.

एका पाकिटाच्या खरेदीवर तुम्हाला एक पाकीट मोफत मिळणार आहे. इतकंच नाही तर लहान मुलांना खेळण्यासाठी हायपरसिटीने रंगीत आणि आकर्षक अशा पिचका-यादेखील बाजारात आणल्या आहेत. याशिवाय खास होळीचा पोशाख म्हणून प्रसिद्ध असलेला पांढरा कुर्तादेखील या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल.

अशी खेळा होळी

होळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही होळी खेळताना तुम्ही रंगांचा वापर करणारच; पण त्या रंगामध्ये लेड, काच आणि अन्य काही केमिकल्स असतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच सुरक्षित होळी कशी खेळाल या संदर्भात टॉप्स ग्रुपने काही टिप्स दिल्या आहेत.

»  होळी खेळताना जुने, जाड किंवा जीर्ण झालेले कपडे वापरा म्हणजे खेळून झाले की ते लगेचच टाकून देता येतात. शक्यतो गडद आणि रंगीत कपडे घालावेत जेणेकरून ते स्वच्छ करण्याचा वेळ वाचतो.

» सावधानतेने होळी खेळा. उगाचच वाट्टेल तशी होळी खेळू नका. इतरांनाही खेळायला देऊ नका.

» पूर्ण हाताचे शर्ट किंवा टी-शर्ट परिधान करा आणि महिलांनी पूर्ण लेगिन्स घाला. जेणेकरून तुमच्या शरीराच्या नाजूक त्वचेवर त्याचा परिणाम होणार नाही.

» भरपूर पाणी प्या, म्हणजे तुमची त्वचा निर्जलीकृत अर्थात पाण्याचा अंश असेल आणि कोणत्याही केमिकल्सचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही.

» चेह-यावर रंग लागणार नाही ही तुमच्या दृष्टीने अशक्य गोष्ट असेल, मात्र कोणी रंग लावायला येणार आहे हे कळल्यावर तुमचे डोळे आणि ओठ मिटून घ्या.

» होळी खेळायला जाण्यापूर्वी तुमच्या केसांना आणि हाता-पायांना भरपूर खोबरेल तेल किंवा अन्य कोणतंही तेल चोपडा. यामुळे रंगांमध्ये असणा-या हानिकारक रसायनांपासून तेल बचाव करेल. इतकंच नाही तर तुमच्या अंगांवरचा रंग काढण्यासाठीही यामुळे मदतच होईल.

» चेह-यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. हा रंग काढतानाही डोळे आणि ओठ बंद ठेवावेत.

» तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. तुमची मुलं होळी खेळतात तेव्हा तिथे पालकांचं लक्ष असणं आवश्यक असतं. म्हणूनच एखाद्या जाणकार व्यक्तीने तिथे हजर राहणं आवश्यक असतं.

» लहान मुलांचे डोळे अतिशय संवेदनशील असतात. काळजी घेऊनही डोळ्यात रंग गेल्यास भरपूर पाण्याच्या आधारे डोळे धुवावेत. लक्षात ठेवा डोळे चोळू नका.

» होळीच्या दिवशी तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा. रंगपंचमीच्या दिवशी तर घराच्या बाहेर पडणं शक्यतो टाळावंच. कारण लोकांना कितीही सांगितलं तरीही ते फुगे मारण्याचं थांबत नाहीत. त्यामुळे कधी तुमच्या अंगावर रंगाने किंवा पाण्याने भरलेला फुगा पडेल हे सांगता येणार नाही.

» होळी खेळताना हानिकारक रंगांचा वापर करू नका. कारण यामुळे केवळ तुमच्याबरोबर होळी खेळणा-यांनाच इजा पोहोचेल असं नाही तर तुमच्या सणाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.

» नैसर्गिक रंगांचा वापर करावा. असे रंग बाजारात सहज उपलब्ध आहेत. तुम्ही घरच्या घरी देखील रंग तयार करू शकता. मेंदी पावडरच्या साहाय्याने तुम्ही हिरवा रंग तयार करू शकता. हळदीपासून पिवळा रंग तयार होतो तर रक्तचंदनापासून लाल रंग तयार व्हायला मदत होते.

» तत्काळ मदत कुठून मिळेल याची एक यादी करून जवळ ठेवा. अगदी लहान मुलांचे डॉक्टर, जवळचे हॉस्पिटल्स आणि अ‍ॅम्बुलन्सचे नंबर पटकन हाताशी मिळतील असे ठेवा.

» एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर अशा लोकांविरुद्ध किंवा इमारतीविरुद्ध देखील तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता.

» होळीचं सेलिब्रेशन संपलं की मगच अंघोळ करावी. कारण सारखं सारखं अंग किंवा केस धुण्याने तुमचे केस खराब होण्याची शक्यता अधिक असते. शाम्पूच्या अतिरिक्त वापरामुळे केसांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.

Read More »

औषधी राजमा

राजमा हे द्विदल कडधान्य आहे. त्याचा आकार किडनीप्रमाणे असतो म्हणून त्याला इंग्रजी मध्ये 'किडनी बिन्स' असे संबोधले जाते. राजम्याचे लाल आणि पांढरा असे दोन प्रकार आहेत.

राजमा हे द्विदल कडधान्य आहे. त्याचा आकार किडनीप्रमाणे असतो म्हणून त्याला इंग्रजी मध्ये 'किडनी बिन्स' असे संबोधले जाते. राजम्याचे लाल आणि पांढरा असे दोन प्रकार आहेत. खासकरून भारतामध्ये लाल राजमा हा लोकप्रिय आहे. शाकाहारी लोक आपल्या जेवणामध्ये सर्रास वापर करतात. जास्त करून पंजाबी लोकांच्या जेवणामध्ये राजम्याचे प्रमाण जास्त असते. राजमा हा शरीराला पोषक असे प्रोटिन मिळण्यास उपयुक्त असे कडधान्य आहे. याने पोषणाची क्षमता वाढते. कारण यात ऊर्जा, प्रोटिन, काबरेहाइड्रेट, मॅग्नेशिअमचा समावेश असून फॅट अतिशय कमी प्रमाणात असतं.

» राजम्याच्या नित्य सेवनाने कर्करोगापासून बचाव होतो.

» 'क' जीवनसत्त्व अधिक प्रमाणात मिळत असल्याने मेंदूचे कार्य सुरळीत होते. स्मरणशक्ती वाढण्यास राजम्यामुळे
मदत होते. बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते.

» शरीरातील साखरेची पातळी सुरळीत होते, त्यामुळे रक्तदाबावर संतुलन किंवा उच्च रक्तदाबावर प्रतिरोध करण्यास मदत करते.

» हा पाचक असल्याने पोटासंबंधीचे विकार होत नाहीत. तंतुमयतेमुळे पचन संस्थेसाठी गुणकारक आहे.

» याच्या सेवनाने शरीरातील हाडं मजबूत होण्यास मदत होते. अस्थीरोगांपासून बचाव होतो.

» राजम्याने कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

» वजन कमी करायचं असल्यास याचा आहारात समावेश करावा.

» रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

» पांढ-या राजम्यातून 'ब' जीवनसत्त्व प्राप्त होते.

» राजमा हा लहान मुलांच्या आरोग्यासाठी पोषक असून त्यातून भरपूर फायबर, आयर्न आणि जीवनसत्त्व प्राप्त होते. म्हणून लहान मुलांना राजमा आवर्जून खायला द्यावा.

» यामध्ये झिंक आणि विटॅमिन बी-६ आणि 'सी'चे प्रमाण अधिक असल्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. त्वचा सुंदर आणि सतेज बनण्यास मदत होते.

» वयोमानानुसार एखाद्याची स्मृतीभ्रंश झाली असेल तर त्यांना राजमा खायला द्यावा.

» आतडय़ांच्या रोगांपासून बचाव करण्यास मदत करते.

» याच्या सेवनामुळे मोतििबदू बरा होण्यास मदत होते.

» मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत असल्यामुळे अनेक शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतो.

» शरीरातील उत्साह, आनंद टिकून राहण्यासाठी राजमा अधिक उपयोगी ठरतो.

» नखांची वाढ होण्यासाठी तसेच नखे सुंदर बनवण्यासाठी उपयुक्त आहे.

Read More »

योगमुद्रासन

ज्यांना शरीर निरोगी ठेवायचं असेल त्यांनी हे आसन आवर्जून करावं. कारण याने पाठ आणि मानेला ताण मिळतो. तर पोटाचे विकार कमी होतात.

पद्मासनात बसावं. पाठ सरळ आणि ताठ असावी. आरामात बसावं. हाताला मागे न्यावं. डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावं. अगदी घट्ट हात पकडावा. हात सुटता कामा नये. आता हळुवारपणे कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. खाली वाकताना हात सुटणार नाही याची काळजी घ्यावी. सुरुवातीला काही व्यक्तींचे कपाळ जमिनीला लागणार नाही; पण नित्य सरावाने तुम्ही करू शकाल. महत्त्वाची गोष्ट, खाली वाकताना नितंब उचलणार नाही किंवा उचलता कामा नये. याची काळजी घ्यावी.

हे आसन आपण दुस-या पद्धतीनेही करू शकतो.

पद्मासनात बसावं. पाठ, मान ताठ आणि सरळ असावी. हातांना मागील बाजूस नेऊन डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावं. आता कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. प्रथम डाव्या बाजूचा भाग उजव्या बाजूला नेणे, डाव्या बाजूला नेल्यास आता पूर्वस्थितीत राहावे. हातांना सोडू नये. हातांची स्थिती तशीच राहावी. थोडा सेकंद थांबून मग पुन्हा दुस-या बाजूला करावं.

श्वास

» सुरुवातीच्या स्थितीत श्वास हा हळुवारपणे खोलवर घ्यावा.

» खाली वाकताना श्वास सोडावा.

» अंतिम स्थितीमध्ये श्वास खोलवर आणि हळू घ्यावा.

» पूर्ववत येताना श्वास घ्यावा.

वेळ

अंतिम स्थितीमध्ये एक किंवा दोन मिनिटं थांबावं. शक्य असल्यास अथवा दहा ते पंधरा सेकंद थांबावं.

आसन करताना घ्यायची काळजी

हे आसन करताना शरीराला अखडून ठेवू नये. शरीर एकदम सैल सोडावं. कारण शरीराच्या वरील भागाला खाली नेताना मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. खांद्यांना रिलॅक्स ठेवावं. मानेला वरती आणताना घाई करू नये. हळुवारपणे मानेला आणि शरीराच्या वरील भागाला आणावं.

फायदे
» योगमुद्रा हे आसन पोटासाठी खूप फायदेशीर आहे. या आसनाने बद्धकोष्ठता आणि अपचन नष्ट होण्यास मदत होते.

» पाठीच्या कण्याला चांगला ताण मिळतो.

» शरीर चांगलं ठेवण्यास हे आसन खूप महत्त्वाचं आहे.

विशेष नोंद :

ज्या व्यक्तींना डोळे, पाठ आणि हृदयासंबंधित विकार असतील त्यांनी आणि उच्च रक्तदाब असेल त्या व्यक्तींनी हे आसन करू नये. त्याचप्रमाणे ऑपरेशन झालेल्यांनी आणि नुकतच बाळंतीण झालेल्यांनी हे आसन करू नये.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

Don’t change so people will like you. Be yourself and the right people will love you.

Don’t change so people will like you. Be yourself and the right people will love you.


Don’t change so people will like you. Be yourself and the right people will love you.

Posted: 22 Mar 2016 03:42 AM PDT

Don't change so people will like you. Be yourself and the right people will love you.
Don’t change so people will like you. Be yourself and the right people will love you.

The post Don’t change so people will like you. Be yourself and the right people will love you. appeared first on .

Leave footprints of love & kindness wherever you go.

Posted: 22 Mar 2016 03:29 AM PDT

Leave footprints of love & kindness wherever you go.
Leave footprints of love & kindness wherever you go.

The post Leave footprints of love & kindness wherever you go. appeared first on .

Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away.

Posted: 22 Mar 2016 03:20 AM PDT

Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away.
Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away.

The post Life is not measured by the number of breaths we take, but by the moments that take our breath away. appeared first on .

No matter how busy a person’s day may be. If they really care, they’ll always find time for you.

Posted: 21 Mar 2016 10:37 PM PDT

No matter how busy a person's day may be. If they really care, they'll always find time for you.
No matter how busy a person’s day may be. If they really care, they’ll always find time for you.

The post No matter how busy a person’s day may be. If they really care, they’ll always find time for you. appeared first on .

ScienceDaily: Latest Science News

ScienceDaily: Latest Science News


Drought alters recovery of Rocky Mountain forests after fire

Posted: 21 Mar 2016 05:04 PM PDT

A changing climate is altering the ability of Rocky Mountain forests to recover from wildfire, according to a new study. When warm, dry conditions lead to drought in the years following fires, it impedes the growth and establishment of vulnerable new post-fire seedlings. The study also shows that forest recovery has been negatively affected by increased distances between burned areas and the sources of seeds that typically replace trees lost to fire.

Many species now going extinct may vanish without a fossil trace

Posted: 21 Mar 2016 05:04 PM PDT

Scientists struggle to compare the magnitude of Earth's ongoing sixth mass-extinction event with the five great die-offs of prehistory. A new study by three paleontologists shows that the species now perishing may vanish without a permanent trace -- and earlier extinctions may be underestimated as well.

US adults get failing grade in healthy lifestyle behavior

Posted: 21 Mar 2016 05:03 PM PDT

Only 2.7 percent of the US adult population achieves all four of some basic behavioral characteristics that researchers say would constitute a 'healthy lifestyle' and help protect against cardiovascular disease, a recent study concluded.

Plants boost extreme temperatures by 5°C

Posted: 21 Mar 2016 05:03 PM PDT

Heatwaves from Europe to China are likely to be more intense and result in maximum temperatures that are 3 degrees Celsius to 5 degrees Celsius warmer than previously estimated by the middle of the century -- all because of the way plants on the ground respond to carbon dioxide in the atmosphere.

Scientists say many plants don't respond to warming as thought

Posted: 21 Mar 2016 04:50 PM PDT

A global study suggests that increases in plant respiration that could occur under global warming might not be as big as previously estimated, especially in the coldest regions. Since respiration adds CO2 to the air, it means that changes in plants might not add to the already growing burden as much as feared.

Why did we invent pottery?

Posted: 21 Mar 2016 12:40 PM PDT

Archaeologists have revealed surprising new insights into why pottery production increased significantly at the end of the last Ice Age – with culture playing a bigger role than expected.

Details revealed for how plant creates anticancer compounds

Posted: 21 Mar 2016 12:40 PM PDT

Rosy periwinkle is a plant that produces organic compounds used to treat cancer, arrhythmia, and other medical conditions. A Japanese research group has revealed the details of the metabolism process for these compounds on a cellular level. Their data suggests the existence of an unknown mechanism which regulates the creation, movement and distribution of compounds within plants.

New gravity map gives best view yet inside Mars

Posted: 21 Mar 2016 12:40 PM PDT

A new map of Mars' gravity made with three NASA spacecraft is the most detailed to date, providing a revealing glimpse into the hidden interior of the Red Planet.

City birds are smarter than country birds

Posted: 21 Mar 2016 12:40 PM PDT

Birds living in urban environments are smarter than birds from rural environments. But, why do city birds have the edge over their country friends? They adapted to their urban environments enabling them to exploit new resources more favorably then their rural counterparts.

Potential new treatment for prostate cancer

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Researchers have created a new therapeutic for prostate cancer that has shown great efficacy in mouse models of the disease. The treatment is designed to inhibit the activity of a protein called PAK-1, which contributes to the development of highly invasive prostate cancer cells.

Wrinkles and crumples make graphene better

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Researchers have developed a method for making super-wrinkled and super-crumpled sheets of the nanomaterial graphene. The research shows that the topography can enhance some of graphene's already interesting properties.

Improving therapy for a very common disorder, generalized anxiety

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Integrating motivational interviewing with cognitive behavioral therapy improves long-term patient improvement rates than CBT alone, results of a five-year, randomized clinical trial of a new combined treatment approach for severe generalized anxiety disorder suggest.

Biochemist finds solution to 'acid shock' in craft brewers' sour beer production

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Conditions common in the production of certain types of craft beers can inhibit the successful production of these brews, risking a growing segment of an industry whose economic impact was recently estimated at $55 billion. Sour beers are one of the fastest growing segments of the craft beer industry.

Team explores nanoscale objects and processes with microwave microscopy

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Researchers have demonstrated a nondestructive way to observe nanoscale objects and processes in conditions simulating their normal operating environments. Their novel approach combines ultrathin membranes with microwaves and a scanning probe.

Better safe than sorry: Babies make quick judgments about adults' anger

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Babies form generalizations about adults' anger and try to appease those they think might be anger-prone, new research indicates. It suggests that babies are capable of coming up with appeasement gestures in situations involving anger-prone adults.

Pumping up energy storage with metal oxides

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Material scientists have found certain metal oxides increase capacity and improve cycling performance in lithium-ion batteries. The team synthesized and compared the electrochemical performance of three graphene metal oxide nanocomposites and found that two of them greatly improved reversible lithium storage capacity.

Eating polyunsaturated fats linked to slowing diabetes progress for some

Posted: 21 Mar 2016 12:39 PM PDT

Replacing saturated fat in the diet with polyunsaturated fat, found in foods such as vegetable oils or nuts, is linked to slower progress of type 2 diabetes in people with prediabetes whose muscles do not take up glucose properly, new research led by a dietitian has found.

Bump in Large Hadron Collider data has physicists electrified

Posted: 21 Mar 2016 11:00 AM PDT

In December, the ATLAS and CMS experiments reported what could be the first hint of a new massive particle that spits out two photons as it decays. Now, physicists are presenting their latest analyses, including a full investigation of this mysterious bump. After carefully checking, cross-checking and rechecking the data, both experiments have come to the same conclusion -- the bump is still there.

Why do sunbathers live longer than those who avoid the sun?

Posted: 21 Mar 2016 10:58 AM PDT

New research looks into the paradox that women who sunbathe are likely to live longer than those who avoid the sun, even though sunbathers are at an increased risk of developing skin cancer. An analysis of information on 29,518 Swedish women who were followed for 20 years revealed that longer life expectancy among women with active sun exposure habits was related to a decrease in heart disease and noncancer/non–heart disease deaths, causing the relative contribution of death due to cancer to increase. Whether the positive effect of sun exposure demonstrated in this observational study is mediated by vitamin D, another mechanism related to UV radiation, or by unmeasured bias cannot be determined.

Enhanced precision medicine with RNA sequencing

Posted: 21 Mar 2016 10:57 AM PDT

Researchers are showing how genetic analysis using RNA sequencing can vastly enhance that understanding, providing doctors and their patients with more precise tools to target the underlying causes of disease, and help recommend the best course of action. Scientists highlight the many advantages of using RNA-sequencing in the detection and management of everything from cancer to infectious diseases.

Seeing isn't required to gesture like a native speaker

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

People the world over gesture when they talk, and they tend to gesture in certain ways depending on the language they speak. Findings from a new study including blind and sighted participants suggest that these gestural variations do not emerge from watching other speakers make the gestures, but from learning the language itself.

'Hypervirulent' strain of strep outbreak identified in Arizona and the Southwest

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

A research team has helped state, local and tribal health officials identify an outbreak of 'hypervirulent' strep bacteria in the American Southwest. Identified in Flagstaff, Ariz., from January to July 2015, this outbreak of the emm59 clone of group A Streptococcus is directly related to cases identified recently in New Mexico. This strain type appears to have evolved from a nationwide outbreak in Canada that lasted from 2006-09, according to a report.

No joke: Blondes aren't dumb, science says

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

The 'dumb blonde' stereotype is simply wrong, according to a new national study of young baby boomers. The study of 10,878 Americans found that white women who said their natural hair color was blonde had an average IQ score within 3 points of brunettes and those with red or black hair. The resulting findings showed that blonde-haired white women had an average IQ of 103.2, compared to 102.7 for those with brown hair, 101.2 for those with red hair and 100.5 for those with black hair.

Lighting up disease-carrying mosquitoes

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

A simple technique for simultaneously detecting RNA from West Nile and chikungunya virus in samples from mosquitoes has been developed by a researcher who is now working to add the ability to screen for Zika virus.

Survival of the hardest working

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

An engineering team has developed a cellular kill switch, a sensor that rewards hard working cells and eliminates their lazy counterparts. The high-tech engineering fix could help improve production of biofuels and pharmaceuticals.

Scientists eliminate HIV-1 from genome of human T-Cells

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

A specialized gene editing system is paving the way to an eventual cure for patients infected with HIV, the virus that causes AIDS. In a new study, the researchers show that they can both effectively and safely eliminate the virus from the DNA of human cells grown in culture.

New way to control particle motions on 2-D materials

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

A new study points the way to new photonic devices with one-way traffic lanes. In the new work, the team showed that shining beams of circularly polarized light onto the graphene ribbons causes electrons in the material to cluster into two different "valleys" in the electronic band structure.

Scientists extend the reach of single crystals

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

Materials scientists and physicists have demonstrated a new method of making single crystals that could enable a wider range of materials to be used in microelectronics, solar energy devices and other high-technology applications.

Astrophysicists catch two supernovae at the moment of explosion

Posted: 21 Mar 2016 10:55 AM PDT

Two supernovae have been caught in the act of exploding by an international team of astrophysicists. Stars 10 to 20 times the mass of our sun often puff up to supergiants before ending their lives as supernovae. These stars are so large that Earth's orbit would easily fit inside such a star.

Supporting the bioimaging revolution

Posted: 21 Mar 2016 09:39 AM PDT

The rapid rise of high-resolution 3D cellular imaging techniques in biology demands data solutions has meant that developers have had to keep up.

Engineers adapt laser method to create micro energy units

Posted: 21 Mar 2016 09:38 AM PDT

As the demand for thinner microelectronic devices increases, manufacturers often are limited by how oddly shaped the energy sources must become to make them conform to the smaller space. Now, researchers have developed a method of transferring an energy source to virtually any shape. Using direct laser-writing techniques, scientists can help smartphone manufacturers fabricate energy storage units such as micro fuel cells that are environmentally friendly, highly designable and thin.

The invisible world of human perception

Posted: 21 Mar 2016 09:38 AM PDT

Perception experts have long known that we see less of the world than we think we do. We create mental models of our surroundings by stitching together scraps of information gleaned while shifting attention from place to place. The process that creates the illusion of a complete picture relies on filtering out most of what's out there. Now, researchers find people have more control over what gets filtered out than previously believed.

Parasites reveal how evolution has molded an ancient nuclear structure

Posted: 21 Mar 2016 09:38 AM PDT

The architecture of the nuclear pore complex is similar in humans and yeast, suggesting that it had been established over a billion years ago. But new research in a simple parasite, the trypanosome, indicates that it has actually been evolving steadily.

Eastern Monarch butterflies at risk of extinction unless numbers increase

Posted: 21 Mar 2016 09:38 AM PDT

Long-term declines in the overwintering Eastern population of North American monarch butterflies are significantly increasing their likelihood of becoming extinct over the next two decades, according to new research.

Affordable housing not so affordable when transportation costs soar

Posted: 21 Mar 2016 09:38 AM PDT

A new report assesses the affordability of US Department of Housing and Urban Development rental assistance properties from the perspective of transportation costs.

Entanglement becomes easier to measure

Posted: 21 Mar 2016 09:37 AM PDT

Physicists have developed a new protocol to detect entanglement of many-particle quantum states using a much easier approach. The new protocol is particularly interesting for characterizing entanglement in systems involving many particles. These systems could help us not only to improve our understanding of matter but to develop measurement techniques beyond current existing technologies.

Tiny, ancient galaxy preserves record of catastrophic event

Posted: 21 Mar 2016 09:37 AM PDT

The lightest few elements in the periodic table formed minutes after the Big Bang. Heavier chemical elements are created by stars, either from nuclear fusion in their interiors or in catastrophic explosions. However, scientists have disagreed for nearly 60 years about how the heaviest elements, such as gold and lead, are manufactured. New observations of a tiny galaxy discovered last year show that these heavy elements are likely left over from rare collisions between two neutron stars.

Uncovering bacterial role in platinum formation

Posted: 21 Mar 2016 09:37 AM PDT

The important role of specialist bacteria has been uncovered in the formation and movement of platinum and related metals in surface environments.

Giving antibodies to infant macaques exposed to an HIV-like virus could clear infection

Posted: 21 Mar 2016 09:36 AM PDT

Infant rhesus macaques treated with antibodies within 24 hours of being exposed to SHIV, a chimeric simian virus that bears the HIV envelope protein, were completely cleared of the virus. The study shows that antibodies given after a baby macaque has already been exposed to SHIV can clear the virus, a significant development in the HIV scientific community.

Human carbon release rate is unprecedented in the past 66 million years of Earth's history

Posted: 21 Mar 2016 09:36 AM PDT

Researchers look at changes of Earth's temperature and atmospheric carbon dioxide (CO2) since the end of the age of the dinosaurs. Their findings suggest humans are releasing carbon about 10 times faster than during any event in the past 66 million years.

Autism genes are in all of us, new research reveals

Posted: 21 Mar 2016 09:36 AM PDT

New light has been shed on the genetic relationship between autistic spectrum disorders and ASD-related traits in the wider population. Autism spectrum disorders are a class of neurodevelopmental conditions affecting about 1 in 100 children. They are characteriszd by social interaction difficulties, communication and language impairments, as well as stereotyped and repetitive behavior.

Risk of multiple tipping points should be triggering urgent action on climate change

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

Pioneering new research shows that existing studies have massively under-valued the risk that ongoing carbon dioxide emissions pose of triggering damaging tipping points.

Tracing the scent of fear

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

A new study has identified nerve cells and a region of the brain behind this innate fear response. With a new technique that uses specially-engineered viruses to uncover the nerve pathway involved, a research team has pinpointed a tiny area of the mouse brain responsible for this scent-induced reaction.

Global warming pushes wines into uncharted terroir

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

In much of France and Switzerland, the best wine years are traditionally those with an exceptionally hot summer and late-season drought. Now, a study out this week shows that warming climate has largely removed the drought factor from the centuries-old early-harvest equation. It is only the latest symptom that global warming is affecting biological systems and agriculture.

New model for how twisted bundles take shape

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

Polymer scientists identify for the first time the factors that govern the final morphology of self-assembling chiral filament bundles. They also report experimental results supporting their new model.

New study may lead to improved treatment of type 2 diabetes

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

Worldwide, 400 million people live with diabetes. Patients with diabetes mostly fall into one of two categories, type 1 diabetics, triggered by autoimmunity at a young age, and type 2 diabetics, caused by metabolic dysfunction of the liver. New research has discovered that a common genetic defect in beta cells may underlie both forms of diabetes.

Healthy gut could help prevent deadly side effect of bone marrow transplant

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

A metabolite has been found in the gut microbiome that could improve outcomes after bone marrow transplant. Butyrate was significantly reduced in the intestinal tract of experimental mice that received bone marrow transplant. When the researchers increased butyrate in these mouse models, they saw a decrease in the incidence and severity of graft vs. host disease.

Skin regeneration in technicolor

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

Skin regeneration, either after injury or normally to replace dead skin, is difficult to observe at the cellular level. A new system -- based on the Brainbow technology that labels individual neurons -- genetically color-codes skin cells in zebrafish, allowing researchers to track cell populations in real time.

Old tourist photos show seabird's rise over the last century

Posted: 21 Mar 2016 09:35 AM PDT

Researchers have used tourist photos to reconstruct the rise and fall of common guillemots, one of the largest auk species. Those data show that the guillemots suffered early in the 20th century, but their numbers have now risen to a historically high level. They also demonstrate the power of amateur photos and other unconventional sources of evidence to help fill gaps in the scientific record.

Recycling pecan wood for commercial growing substrates

Posted: 21 Mar 2016 08:44 AM PDT

A study evaluated vegetative growth and leaf nutrient responses of chrysanthemum grown in five pecan wood chip substrate levels that substituted 0%, 25%, 50%, 75%, and 100% of peatmoss by volume. Three water-soluble fertilizer rates were applied. Results showed that, with low to moderate amounts of pecan wood, further adjustments to fertilizer rate and irrigation volume would support sustainable fertigation practices, reduce dependence on peatmoss, and provide a value-added recycling option for pecan growers.

Antipsychotic drugs linked to increased mortality among Parkinson's disease patients

Posted: 21 Mar 2016 08:44 AM PDT

At least half of Parkinson's disease patients experience psychosis at some point during the course of their illness, and physicians commonly prescribe antipsychotic drugs, such as quetiapine, to treat the condition. However, a new study suggests that these drugs may do significantly more harm in a subset of patients.

Review, view of future in cancer in adolescents, young adults

Posted: 21 Mar 2016 08:44 AM PDT

A narrative review examines the current status of cancer in adolescents and young adults and offers a view of the future. The article discusses incidence and survival, distribution and biology of disease, special challenges, the price of success, and opportunities for progress.

Rosacea linked to increased Parkinson disease risk in Danish population study

Posted: 21 Mar 2016 08:44 AM PDT

Patients with rosacea, a chronic inflammatory skin condition, appeared to have increased risk of new-onset Parkinson disease compared with individuals in the general Danish population, but further studies are need to confirm this observation and the clinical consequences of it, according to an article.

Psychiatric diagnoses in young transgender women

Posted: 21 Mar 2016 08:44 AM PDT

About 41 percent of young transgender women had one or more mental health or substance dependence diagnoses and nearly 1 in 5 had two or more psychiatric diagnoses in a study of participants enrolled in a human immunodeficiency virus (HIV) prevention intervention trial, according to an article.

More elderly using dangerous drug combinations

Posted: 21 Mar 2016 08:14 AM PDT

One in six older adults now regularly use potentially deadly combinations of prescription and over-the-counter medications and dietary supplements -- a two-fold increase over a five-year period.

Signal for embryologic al development

Posted: 21 Mar 2016 08:12 AM PDT

To grow or to specialize? To remain stationary or initiate migration? How do cells know what to do and how they should develop? The protein YAP plays a crucial role in the development of the human neural crest, report investigators.

'Ethereal carbon': B.C. government presents a fossil fuel as 'clean'

Posted: 21 Mar 2016 08:12 AM PDT

Despite worldwide concern about the consequences of "fracking", the British Columbia government is presenting its proposed Liquefied Natural Gas (LNG) industry as both an economic benefit to the Canadian province and a source of 'clean' fossil fuel.

Hot larvae: Calculating dispersal from unique submarine hot spring ecosystems

Posted: 21 Mar 2016 08:05 AM PDT

Larval dispersal from hydrothermal vent fields have been quantified in order to understand and protect the creatures found there, report investigators.

'Silencer molecules' switch off cancer's ability to spread around body

Posted: 21 Mar 2016 08:05 AM PDT

Scientists have revealed that a key molecule in breast and lung cancer cells can help switch off the cancers' ability to spread around the body. The findings may help scientists develop treatments that prevent cancer traveling around the body -- or produce some kind of test that allows doctors to gauge how likely a cancer is to spread.

Yellow as the sunrise: Unraveling the structure, function of the enzyme aurone synthase

Posted: 21 Mar 2016 08:05 AM PDT

What is it that walnut leaves, mushrooms and Coreopsis have in common? An enzyme that is also responsible for the browning reaction in bananas or apples is present in all of them in large amounts. For the first time, chemists have analyzed the structure of the enzyme in the leaves of Coreopsis.