Monday, July 25, 2016

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » ???? ???? ?????????

सेतुबंधासन

सेतू म्हणजे पूल. या आसनस्थितीत शरीराचा आकार हा पुलासारखा दिसतो. म्हणून त्याला सेतुबंधासन असं म्हणतात. या आसनाचे दोन प्रकार आहेत.

प्रकार १

आसन

योगामॅटवर पाठीवर सरळ झोपावे. शरीर हे सरळ एका रेषेत असावे. आता हळुवारपणे पायांना गुडघ्यातून वाकवावे.

दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे पोटाला वरती उचलावे आणि वाकवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. मग हळुवारपणे पोटाला खाली आणावे.

श्वास

» श्वास घेत पोटाला वरती आणावे.

» आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्श्वास असावा.

» श्वासाला सोडत पोटाला खाली आणावे.

वेळ

» सेतुबंधासन हे आसन दोन, तीन वेळा करावे.

» दहा आकडे मोजेपर्यंत या आसनात थांबावे.

» आसन करताना घ्यायची काळजी

» सेतुबंधासन हे आसन करताना पोटाला जास्त वरती आणू नये. पोटाला वरती नेताना हळुवारपणे वरती न्यावे, झटका मारू नये.

» पोटाला खाली आणताना हळुवारपणे आणावे. पटकन खाली आणू नये. पोटाला वरती नेताना पायांचे तळवे हे जमिनीला स्पर्श केलेले असावे. हे उचलू नये. त्याचबरोबर दोन्ही हात शरीरालगत असावेत.

फायदे

» ज्या व्यक्तींना पाठीचा आणि कंबरेचा त्रास आहे त्यांनी हे आसन आवर्जून करावे.

» या आसनाने छाती, मान आणि कण्याला ताण मिळतो.

» डोकं शांत होतं. तसंच ताण कमी होतो.

» ज्यांना अस्थमा आहे त्यांनी हे आसन करावे.

» या आसनाने पचनक्रिया चांगली होते.

Read More »

सुंदर, संपन्न नानावटी रुग्णालय!

आयकॉनिक नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने (एनएसएसएच), सौंदर्य, तंत्रज्ञान व आरोग्यसेवेची गुणवत्ता यांचा मेळ घालत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नूतनीकरण मोहीम हाती घेतली आहे. भारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नावारूपास आणण्यासाठी या ६५ वर्षीय रुग्णालयाने ठोस नियोजन केले.

रुग्णालयाची जुनी स्ट्रक्चरल ड्रॉइंग काढण्यात आली आणि आíकटेक्टच्या मदतीने इमारतीचे सखोल विषेण केले. रुग्णालयातील वर्दळीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि सुरळीत हालचालींसाठी प्रवेशाच्या ठिकाणीच लोकांचे विभाजन करण्यासाठी लॉबी, जिने आणि एलेव्हेटर्स टप्प्याटप्प्याने अपग्रेड केली.

दोन जुन्या लिफ्ट तीन महिन्यांमध्ये बदलण्यात आल्या. वेटिंग परिसराचा चेहरामोहरा पूर्णत: बदलला. जुन्या खुच्र्याच्या ऐवजी आरामदायी खुच्र्या ठेवल्या. याचबरोबर साजेसे इन्फेक्शन नियंत्रण उपाय अवलंबण्यात आले आणि रुग्णांवर परिणाम होऊ नये म्हणून झीरो मायक्रोबायोलॉजिकल वातावरण राखण्यात आले. रुग्णांसाठीच्या समुपदेशन विभागात वाय-फाय कनेक्शन उपलब्ध केले.

बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी व हिस्टोपॅथॉलॉजी या ठिकाणी निदान करण्यासाठी उत्तम लॅबोरेटरी सेवा आहे. रुग्णालयाने सर्वसाधारण मायक्रोबायोलॉजी, विशेष मायक्रोबायोलॉजी, जीन तज्ज्ञ. मायक्रो-बॅक्टेरिअल कल्चरल सेन्सिटिव्हिटी व फंगल कल्चर ठरवणे यासाठी अत्यंत आधुनिक लॅबोरेटरीही स्थापन केली. रेडिऑलॉजी सेवा सक्षम केली असून, डायरेक्ट रेडिओग्राफीवर विशेष भर देण्यात आला आहे.

अधिक तीव्रतेचे ईमेज इन्टेन्सिफायर, अत्याधुनिक अल्ट्रा-साऊंड यंत्रे बसवण्यात आली आहेत व पिक्चर अर्काइव्हिंग अँड सिस्टीमची अंमलबजावणी केली आहे. जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आलेल्या सर्वोत्तम वैद्यकीय पद्धतींनुसार रुग्णांना सुधारित सुविधा आणि अपग्रेड केलेल्या सेवा देतानाच, रुग्णालयातील सर्व वॉर्डाचे कमालीचे नूतनीकरण हाती घेण्यात आले. त्यामध्ये रुग्णांसाठी दर्जेदार बेड, नर्सना बोलवण्यासाठी डिजिटल व्यवस्था आणि प्रत्येक बेडसाठी केंद्रीय ऑक्सिजन व व्हॅक्युम सेवा, गा्रर्डेल्स, वेब बार्स अशा सुरक्षा उपकरणांच्या मार्फत, रुग्णांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. आतापर्यंत, रुग्णांच्या सुरक्षेच्या प्रक्रियेची पूर्तता करत ७४ बेड सज्ज करण्यात आले आहेत.

सध्याच्या क्लिनिकल दर्जानुसार सेवा देण्यासाठी इन्टेन्सिव्ह केअर युनिट्समध्ये बरेच बदल केले आहेत. एपीओ फिल्टरसह खास एअर हँडिलग युनिट्ससोबत सुसज्ज असलेल्या दोन आयसीयूमध्ये केंद्रीय पाहणी व्यवस्था व डायलिसिस सुविधाही समाविष्ट केली आहे. ओटीमध्ये, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप्स, सी-आर्म्स, हँड इन्स्ट्रमेंट्स व लॅपरोस्कोपी सिस्टिम्स अशी आधुनिक यंत्रे बसवून ते सुसज्ज केले आहे.

रुग्णालयामध्ये सेंट्रल स्टलाईल सप्लाय डिपार्टमेंट स्थापन केले. पचन व यकृतविषयक आजारांसाठी नवे केंद्र सुरू केले असून त्यात तीन एंडोस्कोपी व ब्राँकोस्कोपी सुट्स, आठ बेडेड रिकव्हरी युनिट व कन्सल्टेशन रुम्स आहेत. नव्या बाह्यरुग्ण विभागातही ऑर्थोपेडिक्स, ओन्कोलॉजी, कार्डिओलॉजी व नेफ्रोलॉजी अशा सुपर स्पेशालिटी ओपीडींचा समावेश असेल.

मेन्टेनन्स हेमोडायलिसिस अंतर्गत असलेल्या रुग्णांना वैयक्तिक सेवा पुरवण्यासाठी डायलिसिस युनिटचे पूर्णत: नूतनीकरण केले. रुग्णांची कोणतीही गरसोय होऊ नये आणि माहिती सुरळीतपणे दिली जाऊन रुग्णांना दाखल करण्याची औपचारिकता लवकर पूर्ण व्हावी म्हणून वॉलेट पाìकग आणि खास हॉस्पिटल इन्फम्रेशन सिस्टीम अशा सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

Read More »

आजारापासून लांब राहण्यासाठी..

गेल्या दोन आठवडयांपासून मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व नागरिक सुखावले आहेत. पण पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. या साथीच्या आजारापासून लांब राहायचं असेल तर काय करायला हवं?

वीकेण्डला आलेला पाऊस सर्वानी पुरेपूर एन्जॉय केला. पण, याच पावसाबरोबर येणा-या आजारांना नागरिकांनी विसरता कामा नये. पावसाचा जोर वाढताच साथीचे आजारही वाढू लागले आहेत. नवी मुंबईत झालेल्या एका पाहणीत गेल्या दोन आठवडयांत पोटाच्या विकारांमध्ये २५% वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

मलेरिया, डेंग्यू, डायरिया, टायफाईड, कावीळ आदी आजारांनी डोके वर काढले आहे. पोटांचे आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव मार्ग आहे, असे मत वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे जठरविकार तज्ज्ञ डॉ. अमित घरत यांनी व्यक्त केले आहे.

पावसाळ्यातील पोटांच्या आजारांविषयी व आहाराविषयी अधिक माहिती देताना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोट व जठर विकार तज्ज्ञ) डॉ. अमित घरत म्हणाले, ''पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटिस, भेलपुरी हे पदार्थ लोकांच्या अतिशय आवडीचे असतात, परंतु पावसाळ्यात हवेत आद्रता जास्त असल्याने यात वापरात येणारे कोथिंबीर, दही, कांदा व बटाटे असे पदार्थ फार लवकर खराब होऊन त्यावर बुरशी किंवा अमिबा असे सूक्ष्म जीव-जीवाणू वाढीस लागण्याची शक्यता असते. रस्त्यावरचे खाल्ले जाणारे चायनीज पदार्थ व उघडय़ावरचे चाट प्रकारचे पदार्थ पावसाळ्यात खाल्ल्याने मळमळल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, मायग्रेन्स, तोंडाची जळजळ, उलटय़ा, पोटदुखी, अतिसार, कावीळ, अमिबायसिस व पोटदुखी अशा समस्यांत वाढ होते.''

पावसाळ्यातील जंक फूड व रस्त्यावरचे पदार्थ खाण्यामुळे होणा-या आजाराविषयी अधिक माहिती देताना नेरुळ नवी मुंबई येथील तेरणा सह्याद्री हॉस्पिटलचे फिजिशियन व आयसीयू विभागाचे तज्ज्ञ डॉ. भरत अग्रवाल म्हणाले, ''पावसाळ्यातल्या कुंद ओलसर हवेनं वातावरणात जडपणा येतो.

वातावरणातला हा जडपणा आपल्या शरीरातही येतो. अशावेळी गुणधर्मानी जड असा आहार घेतल्यास, या दिवसांत हमखास पोट बिघडते. पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमजोर झालेली असते व अशामध्ये बेसनाने बनलेल्या भज्या अथवा अन्य तळलेले पदार्थ पचनशक्तीवर प्रचंड ताण आणतात.

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे. पावसाळ्यात संसर्गाना प्रतिबंध करणा-या चिंच, मेथी, लसून, कांदा अशा पदार्थाचे सेवन करावे.'' खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ आजारांपासून लांब ठेवण्यास तुम्हाला मदत करू शकतील, असा वैद्यकीय सल्ला डॉ. भरत अग्रवाल यांनी दिला.

Read More »

कृत्रिम लोण्याचा पर्याय!

नैसर्गिक लोण्यात ५० टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ४ टक्के प्रमाण हे ट्रान्सफॅट्सचे असते. मात्र कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या लोण्यात २८ टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ट्रान्सफॅट्सचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असते. नसर्गिक लोण्याच्या सेवनाचा त्याग करून कृत्रिम लोण्याचा वापर करणे हा एक आरोग्यदायक निर्णय ठरू शकतो.

फॅट (चरबीयुक्त पदार्थ) खाणे टाळा. फॅट वाईट आहे.'

भरपूर फॅट खा, फॅट चांगले आहे.'

थोडे फॅटच खा, खराब फॅटपासून दूर राहा.'

अशा प्रकारे फॅट्सविषयी सगळीकडे गोंधळ दिसून येतो. त्यामुळे अगदी सकाळी नाश्त्याच्या टेबलवरील टोस्टपासून सुपर मार्केटमधील रॅकपर्यंत सगळीकडे नेमके काय खरेदी करायचे? याबाबत आपला गोंधळ सुरू असतो. अशा प्रकारच्या गोंधळाच्या वातावरणामुळे नेमकी कोणती निवड करायची हा निर्णय घेणे त्रासदायक ठरते. आहारासाठी योग्य पदार्थाचा शोध घेताना आपला गोंधळ कायमच राहतो. चला आता फॅट्सविषयी काही पथ्ये जाणून घेऊ या.

फॅट्सचे असंख्य प्रकार असतात. अतिरिक्त कॅलरीजचे ग्रहण करून आपले शरीर स्वत:ही फॅट्स तयार करत असते. वनस्पती तसंच प्राणी हा स्रेत असणा-या पदार्थामधूनही शरीराला बाहेरून फॅट्सचा पुरवठा होतो, ज्याला 'आहारजन्य फॅट्स' असे म्हणतात. या मॅक्रोन्यूट्रिएंटच्या माध्यमातून शरीरासाठी ऊर्जा उपलब्ध होत असते.

आहारजन्य फॅट्समधील सर्वात वाईट प्रकार म्हणजे सॅच्युरेटेड तसेच ट्रान्सफॅट्स. या फॅट्समुळेच अधिक कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार उद्भवत असतात. वास्तविक या प्रकारच्या विशिष्ट फॅट्समुळे असंख्य प्रकारचे विकार उद्भवतात; परंतु याचा अर्थ असा नाही की, आपल्या शरीराला फॅट्सची गरजच नाही. शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी तसेच शरीराची विविध कार्य योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी फॅट्सची गरज असते. पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स ज्यांना आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स म्हणूनही ओळखले जाते. यांच्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

मेंदूच्या विकासाला चालना देतात, शरीराचा दाह नियंत्रित करतात तसेच स्वस्थ त्वचा आणि केस वाढीस मदत होत असते. दुसरीकडे सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्समुळे हृदयविकाराचा धोका संभवत असतो. त्यामुळे रक्तातील घातक अशा एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असते.

नसर्गिक लोणी आणि कृत्रिम लोणी यामधील पर्यायांची निवड लोणी हा डेअरीमधून तयार होणारा पदार्थ आहे. गायीचे दूध घुसळून त्यापासून लोणी तयार करता येते. या प्रकारच्या लोण्यात ५० टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ४ टक्के प्रमाण हे ट्रान्सफॅट्सचे असते.

दुसरीकडे कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या लोण्यात २८ टक्के प्रमाण सॅच्युरेटेड फॅट्सचे तर ट्रान्सफॅट्सचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असते. (सुमारे ०.१ ते ०.२ टक्के) तरीही नसर्गिक लोण्याचा पर्याय म्हणून कृत्रिम लोण्याचे सेवन शरीरासाठी खरेच लाभदायक ठरू शकेल काय?

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालानुसार या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. हारवर्ड टी.एच.चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये काम करणा-या संशोधकांनी गेल्या ३० वर्षापासून लोकांच्या आहाराबाबत अध्ययन सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार नसर्गिक लोण्यातील सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी कृत्रिम लोण्यातील अनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका टाळणे शक्य आहे.

सॅच्युरेटेड फॅट्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यांच्या सेवनामुळे रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत असते. संशोधकांच्या हेदेखील निदर्शनास आले की, काही लोक सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड घटक असणा-या पदार्थाऐवजी काबरेहायड्रेडयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करतात तर काही जण आरोग्यदायी फॅट्स असणा-या पदार्थाचे सेवन करतात.

सॅच्युरेटेड फॅटसमधून उपलब्ध होणा-या ५ टक्के ऊर्जेऐवजी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच काबरेहायड्रेडसयुक्त पदार्थामधील ऊर्जेचा वापर हा अनुक्रमे २५, १५ आणि ९ टक्के इतक्या प्रमाणात हृदयविकाराचा धोका कमी करतो.

२८ टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असणा-या लोण्याच्या तुलनेत कृत्रिम लोण्यामध्ये हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटक असतात. त्याच्यात कोलेस्टेरॉल नसते. नसर्गिक लोण्याऐवजी स्प्रेड किंवा कृत्रिम लोणी तयार करीत असताना हायड्रोजेनेशन प्रक्रियेचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड तयार होत असते. नवीन तंत्रज्ञानानुसार पदार्थ गोठवण्यासाठी हायड्रोजेनेशन प्रक्रियेची गरज भासत नाही. त्यामुळे ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडची समस्या टाळता येते.

ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जगातील खूप कमी प्रकारच्या स्प्रेड्समध्येच कोणत्याही प्रकारच्या हायड्रोजेनरेटेड फॅट्सचा पूर्ण अभाव असतो. भारतातही त्यापैकी काही उपलब्ध आहेत. कृत्रिम लोणी रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढल्यानंतरही तसेच मऊ असल्यामुळे थेट खाण्यावर स्प्रेड करण्यासाठी वापरता येऊ शकते. नसर्गिक लोण्याबाबत हे अजिबात शक्य नाही. त्यामुळे कंबरेचा घेर तसेच हृदयासाठी कृत्रिम लोणी खूपच उपयुक्त ठरत असते.

नसर्गिक लोण्याच्या सेवनाचा त्याग करून कृत्रिम लोण्याचा वापर करणे हा एक आरोग्यदायक निर्णय ठरू शकतो. अधिक कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराची परंपरा असणा-या कुटुंबांसाठी तर हा निर्णय खूपच शहाणपणाचा आहे. वजन नियंत्रण तसेच चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेवटी निर्णय तुमचाच आहे.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

Bible Study and Book Club Updates

View this email in your browser
Share
Tweet
Pin
Updates from

Womens Bible Cafe™ with Christine Abraham

Study. Connect. Grow.

In the 07/25/2016 edition:

Hosea | Week 2

By Sonya Morris Nelson on Jul 24, 2016 06:52 pm
Welcome back to week two of our Summer Online Bible study on the book of Hosea! This week we learned about the other loves in the lives of Gomer and...
Read in browser »
share on Twitter Like Hosea | Week 2 on Facebook

Job: Trusting God in Times of Adversity| Week 8

By Carla Richards on Jul 24, 2016 06:39 pm
Welcome back to our online Inductive Bible Study on the Book of Job, "Trusting God in Times of Adversity" by Kay Arthur. This week we continued with Part Two of...
Read in browser »
share on Twitter Like Job: Trusting God in Times of Adversity| Week 8 on Facebook




Recent Articles:

Hosea | Week 1
Job: Trusting God in Times of Adversity| Week 7
Hosea | Introduction Week
Job: Trusting God in Times of Adversity| Part 2 Introduction
Laughing in the Dark: Book of Job | Week 6
Copyright © 2016 Womens Bible Cafe, All rights reserved.
You are receiving this email because you opted in at our website

Our mailing address is:
Womens Bible Cafe
P.O. Box 10995
Pleasanton, CA 94588

Add us to your address book


Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list

 

Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. – Zig Zigler

Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. – Zig Zigler


Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. – Zig Zigler

Posted: 25 Jul 2016 12:35 AM PDT

Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. - Zig Zigler

Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. – Zig Zigler

The post Always remember that your present situation is not your final destination. The best is yet to come. – Zig Zigler appeared first on .

I’m getting too old to be around people who don’t understand the concept of loyalty and honesty.

Posted: 25 Jul 2016 12:24 AM PDT

I'm getting too old to be around people who don't understand the concept of loyalty and honesty.

I’m getting too old to be around people who don’t understand the concept of loyalty and honesty.

The post I’m getting too old to be around people who don’t understand the concept of loyalty and honesty. appeared first on .

Don’t be in such a rush to figure everything out. Embrace the unknown and let your life surprise you.

Posted: 25 Jul 2016 12:15 AM PDT

Don't be in such a rush to figure everything out. Embrace the unknown and let your life surprise you.

Don’t be in such a rush to figure everything out. Embrace the unknown and let your life surprise you.

The post Don’t be in such a rush to figure everything out. Embrace the unknown and let your life surprise you. appeared first on .

Every bad situation will have something positive. Even a dead clock shows correct time twice a day. Stay positive in life. God knows what is best for you.

Posted: 25 Jul 2016 12:09 AM PDT

Every bad situation will have something positive. Even a dead clock shows correct time twice a day. Stay positive in life. God knows what is best for you.

Every bad situation will have something positive. Even a dead clock shows correct time twice a day. Stay positive in life. God knows what is best for you.

The post Every bad situation will have something positive. Even a dead clock shows correct time twice a day. Stay positive in life. God knows what is best for you. appeared first on .

Goodbye

 

You have succesfully unsubscribed from Daily Inspirational Quotes

I'm sorry to say you Goodbye.

If ever you would like join Daily Inspirational Quotes again, please visit the below link and subscribe again.

http://www.dailyinspirationalquotes.in/newsletter_signup/index.html

Thanks

God bless

Goodbye

 

You have succesfully unsubscribed from Daily Inspirational Quotes

I'm sorry to say you Goodbye.

If ever you would like join Daily Inspirational Quotes again, please visit the below link and subscribe again.

http://www.dailyinspirationalquotes.in/newsletter_signup/index.html

Thanks

God bless