Showing posts with label तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी. Show all posts
Showing posts with label तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी. Show all posts

Monday, May 20, 2013

तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी

 तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी

दागिन्यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व!

दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात. काही रोग बरे करण्यास मदत करतात, असं आयुर्वेदात नमूद केलं आहे. दागिन्यांच्या आयुर्वेदिक गुणधर्माविषयी दिलेली माहिती-
धातूंपासून बनवल्या गेलेलया दागिन्यांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. ते दागिने शरीराच्या काही बिंदूंवर प्रभाव टाकतात. त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मन आणि शरीर प्रसन्न राहतं. सोन्याचे दागिने शरीरावर कंबरेच्या वरील भागात तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केलं पाहिजे, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. दागिन्यांचं महत्त्व पुढीलप्रमाणे -
बिंदी : बिंदी या अलंकारामुळे मेंदूला थंडावा मिळतो. महिलांच्या भांगेत भरलं जाणारं सिंदूर हे लाल ऑक्साइडयुक्त असतं. दोन्ही भुवयांमध्ये लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिकशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असं मानतात.
माथ्यावरील टिका : कपाळावरील टिक्क्यामुळे संवेदनशक्ती स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवते, असं मानलं जातं.
कर्णफुलं किंवा भिकबाळी : कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळजवळ ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुलं किंवा भीकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात. विविध रोगांवर नियंत्रण ठेवलं जातं. यामुळे फेफरं येणं, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असं मानलं जातं.
नथ : हा दागिना घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. पण नथ घालण्याने कफाच्या आणि नाकाच्या रोगांपासून बचाव होतो, असं मानलं जातं.
रत्नहार, मोत्याचा कंठा, नेकलेस : हे दागिने परिधान केल्याने गळय़ाच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो. डोळयांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहतं. गलगंड आणि मानेखालची हाडं यांच्यावर होणा-या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळयाच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणं घालणं फायदेशीर मानलं जातं.
बाजूबंद :हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा या दरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही, तर खांदा आणि हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असं मानतात.
बांगडया : स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडयांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेह-याला तेज येतं. दात दुखणं, रक्तदाब कमी-जास्त होणं यावर या बांगडयांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असं मानलं जातं.

तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी

सोन्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी

अंगठी : हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचं लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचं बोट यांच्यात अंगठी घातली की घाबरट, हृदयरोग, हृदयशूळ आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात त्या कमी होतात. तर पित्तवाताच्या विकारांवर आणि पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणं फायदेशीर ठरतं. कफ, दमा किंवा शरीराला कंप येणं याबाबतीत तांब्याची अंगठी बोटात घालणं उपयुक्त ठरते.

मोत्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी

1. तांब्याची अंगठी सूर्याचे बोट अर्थात रिंग फिंगरमध्ये घालायला पाहिजे. यामुळे पत्रिकेत असलेले सूर्य दोष कमी होण्यास मदत मिळते.

2. सूर्यासोबतच तांब्याची अंगठीमुळे मंगळाचे अशुभ दोष देखील दूर होण्यास मदत मिळते.

Image result for कासव अंगठी"

कासव अंगठी कोणत्या बोटात

3. तांब्याच्या अंगठीच्या प्रभावामुळे सूर्याचा बळ वाढतो, ज्यामुळे आम्हाला सूर्याच्या कृपांमुळे घर परिवार आणि समाजात मान सन्मान मिळतो.

पौराणिक कथांनुसार, कासव भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. कासव धैर्य, शांती, निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
समुद्र मंथनच्या कथे अनुसार भगवान विष्णू ने समुद्र मंथनासाठी कासवाचा अवतार घेतला होता. आणि लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. जी भगवान विष्णूची पत्नी झाली. यासाठी लक्ष्मी सोबत कासवाला सुध्दा धन वाढवणारे मानले जाते.

अंगठी परिधान करतांना कासवाच्या डोक्याचा भाग परिधान करणाऱ्याच्या दिशेने असावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन कायम राहते.
तसेच ही अंगठी मधल्या वा पहिल्या बोटात परिधान करावी. असाही सल्ला दिला जातो.
---------------------------------------------------
*कासवाचा आकार असलेली अंगठी वापरण्याचे फायदे*
--------------------------------------------------

१) अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोतामध्ये किंवा तर्जनी मध्ये घातली पाहिजे. कासव हे लक्ष्मी माते सोबत जोडलेले आहे यासाठी शक्यतो शुक्रवारी ही अंगठी घालण्यास सुरुवात करावी.

२) कासवाचा आकार असा बनवा की कासवाचे तोंड अंगठी घालणाऱ्याकडे असावे. कासवाचे तोंड बाहेरील बाजूला असल्यास नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

३) शुक्रवारी अंगठी खरेदी करावी आणि घरी आणून थोड्यावेळ लक्ष्मीमाते समोर ठेवावी. दुध आणि पाण्याने धुवावे. यानंतर धारण करावी.

४) कासवाला शांती, धैर्य, सातत्य आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कासववाली अंगठी चांदीची असेल तर जास्त शुभ असते.

५) शास्त्रानुसार कासव सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीक आहे.
----------------------------------------------–---
*येथे जाणून घ्या, कासवाच्या अंगठीशी संबंधित काही खास गोष्टी.*
------------------------------------------------

कासवाची अंगठी वास्तुशास्त्रात शुभ मानली जाते. व्यक्तीच्या जीवनातील अनेक दोष दूर करण्याचे काम या अंगठीमुळे होते. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

# कासव पाण्यात राहतं म्हणून ते सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं लक्षण मानलं जातं. पौराणिक कथेनुसार कासव समुद्र मंथनातून उत्पन्न झाले आहे तसेच लक्ष्मीसुद्धा तिथूनच निर्माण झाल्याने कासव समुद्धीचं प्रतीक मानलं जातं.

# शास्त्रानुसार कासावाला लक्ष्मीदेवीप्रमाणे धनप्राप्ती, धैय आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.

# वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी चांदीत बनवावी. दुसऱया धातूची अंगठी बनवणार असाल तर कासवाचा आकार चांदीचा बनवून त्यावर सोन्याचा मुलामा किंवा दुसरे कोणतेही रत्न लावू शकतात.

# बोटात अंगठी घालताना कासवाचं डोकं व्यक्तीच्या दिशेने असावा.

# ही अंगठी तर्जनी किंवा मध्यमा बोटामध्ये घालावी.

*# धनाची देवता लक्ष्मीचा वार शुक्रवार असल्यामुळे कासवाची अंगठी शुक्रवारी बोटात धारण केली जाते*

लग्नाची अंगठी कोणत्या बोटात घालावी

4. तांब्याची अंगठी सतत आमच्या शरीराच्या संपर्कात राहते. त्यामुळे तांब्याचे औषधीय गुण शरीराला मिळत राहतात. याने रक्त शुद्ध होत.

5. ज्या प्रकारे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असत, तसेच तांब्याच्या अंगठीमुळे देखील फायदा मिळतो.

हिरा अंगठी कोणत्या बोटात घालावी


6. तांब्याच्या अंगठीच्या प्रभावामुळे पोटाशी निगडित आजारात फायदा होण्यास मदत मिळते.

Image result for copper ring hot girl"
अंगठी कोणत्या हातात घालावी 

7. तांबा सतत त्वचेच्या संपर्कात राहतो, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते.

तांब्याची अंगठी घालण्याचे फायदे

8. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यांचा उपयोग केल्याने आमची रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. हेच मुख्य फायदे आहे तांब्याची अंगठी धारण करण्याचे.

Image result for तांब्याची अंगठी कुठल्या बोटात घालावी"

9. तांब्याची अंगठी घातल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहत. त्याशिवाय या अंगठीला धारण केल्याने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळते.


कासवाची अंगठी कधी घालावी


10. तांब्याची अंगठी धारण केल्याने शरीरातील गरमी कमी होते. हे धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच रागावर देखील नियंत्रण राहत. ही अंगठी तन आणि मन दोघांना शांत ठेवण्यास मदत करते.


कंबरपट्टा : कंबरेला कंबरपट्टा घालणा-या महिलांची पचनशक्ती वाढते. मासिक पाळी योग्य प्रकारे येते. त्यांना कंबर दुखणं, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावं लागत नाही, असं मानलं जातं.
पायातील आणि बोटातील कडया : या घातल्यामुळे टाचा दुखणं, घोटे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होत नाहीत. रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. तसंच महिलांना हिस्टेरिया, श्वास यांचा त्रास जाणवत नाही, असं मानलं जातं.
जोडवी : पायात जोडवी किंवा तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात. ताप येणं, चक्कर येणं या बाधा होत नाहीत, असं मानलं जातं.




तुमचं उसळणारं रक्त काय म्हणतंय?
उच्च रक्तदाब हा एक टाळता येण्याजोगा आजार आहे आणि योग्य व पोषक आहार, नियमित मेहनतीचे व्यायाम, धूम्रपान आणि अति प्रमाणातील अल्कोहोलचे सेवन टाळणे यांसारख्या काही उपायांमुळे या आजारास सहजपणे प्रतिबंध करता येऊ  शकतो. आज उच्च रक्तदाब दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने एशियन हार्ट इन्स्टिटयूटमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तिलक सुवर्णा यांनी सामाजिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बनत चाललेल्या या समस्येविषयी काही महत्त्वाची माहिती इथे सादर केली आहे.
 हाय ब्लड प्रेशर या आजाराचे वैद्यकीय क्षेत्रातील नाव हायपरटेन्शन-म्हणजेच उच्च रक्तदाब. याचाच अर्थ असा की, या विकारामध्ये रुग्णाचा रक्तदाब हा १४०/९० एमएम एचजी या अपेक्षित पातळीपेक्षा सातत्याने अधिक असतो. जागतिक स्तरावरील या आजाराच्या अंदाजित आकडेवारीनुसार १ अब्जापेक्षा थोडय़ा अधिक रुग्णांमध्ये हा आजार असू शकतो आणि प्रतिवर्षी अंदाजे ७.१ दशलक्ष मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब कारणीभूत असू शकतो. विशेष म्हणजे या आजाराची सहजपणे जाणवतील अशी कोणतीही लक्षणं रुग्णांमध्ये आढळून येत नाहीत. आणि बहुतेक रुग्णांमध्ये हा आजार पुढच्या टप्प्यात गेल्यानंतर अगदी प्रसंगवशात या आजाराचे निदान होते. त्यामुळेच उच्च रक्तदाबाच्या आजारास 'सायलेंट किलर' अर्थात मूकपणे घात करणारा आजार म्हटलं जातं, यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही.
उच्च रक्तदाब हा वैद्यकीयदृष्टया आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा विषय बनतो आहे. व्यक्तीचं वय जसजसं वाढत जाईल, तसा उच्च रक्तदाबाचा त्रास हा अपरिहार्य ठरत आहे. वाढत्या वयानुसार या आजाराचा प्रादुर्भावही वाढत असून ६० ते ६९ र्वष या वयातील ५० टक्के रुग्णांमध्ये आणि ७० किंवा अधिक वयाच्या अंदाजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये ही समस्या आढळते. किंबहुना, ५५ ते ६५ वष्रे वयापर्यंत उच्च रक्तदाब नसणा-या पुरुष आणि महिलांमध्ये हा आजार उद्भवण्याची शक्यता अंदाजे ९० टक्के इतकी असते.
उच्च रक्तदाबाच्या या समस्येवर अपुरे उपचार झाले किंवा अजिबातच उपचार केले नाहीत, तर त्यामुळे पुढे हृदयविकार (हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे), स्ट्रोक (आघात), मूत्रपिंडाचे आजार आणि दृष्टी अधू होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा धोका उद्भवण्याचं एक स्वतंत्र कारण असून त्यामुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट ते तिपटीने वाढू शकतो.
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात.
या आजारामुळे हृदयास रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या कठीण होतात आणि त्यांवर सूज येते. त्यामुळे त्यांचा रक्तवाहक मार्ग अरुंद होऊन परिणामत: हृदयास कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. (अँजायना, इस्केमिक हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज)
तसंच या आजारामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही (मायोकार्डियल इन्फाक्र्शन) शक्यता असते. किंबहुना ज्या लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाबाचा विकार आधीपासूनच असल्याचे आणि त्याचे निदान आणि उपचार झाले नसल्याचे आढळून येते.
हृदयाचे स्नायू ताठर होण्याची समस्या – ज्याला लेफ्ट व्हेण्टिक्युलर हायपरटॉफी असं म्हणतात – ही देखील या आजारामुळे उद्भवू शकते. भविष्यात हृदयवाहिनीशी संबंधित आजार होऊन मृत्यू होण्याची निष्टिद्धr(155)त शक्यता असल्याची सूचनाच या समस्येमुळे रुग्णास मिळू शकते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि हृदयाकडून अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावं लागतं. यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती क्रमश: घडत राहते आणि याचा परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यामध्ये होतो.
उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे रक्तदाबाचा आपोआप वाढणारा स्तर किंवा मुख्य रक्तवाहिन्या ताठर हाण्याची आनुषंगिक क्रिया यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम करणारे विकार उद्भवतात. अपेक्षित स्तरापेक्षा अधिक प्रमाणात असलेला रक्तदाब (सबऑप्टिमल) हा हृदयास कमी रक्तपुरवठा झाल्याने (इस्केमिक हार्ट डिसीज) उद्भवणाऱ्या ५० टक्के आजारांस कारणीभूत ठरतो. तसंच अंदाजित आकडेवारीनुसार आकुंचित रक्तदाबातील २० एमएम एचजी किंवा प्रसारित रक्तदाबातील १० एमएम एचजीपर्यंतच्या वाढीमुळे प्रत्येक वेळेस हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो.
रक्तदाब आणि हृदयविकार यांच्यामध्ये सातत्यपूर्ण आणि चिरंतन राहणारं नातं आहे आणि त्याच्याशी अन्य कोणत्याही शारीरिक धोक्यांचा संबंध नाही. रक्तदाब जितका अधिक, तितकीच हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. उच्च रक्तदाबामुळे ९० टक्के रुग्णांमध्ये हृदय बंद पडण्याची समस्या वाढीस लागते आणि हृदय बंद पडण्याचा धोका दुपटी-तिपटीने वाढतो. त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष करून उद्भवणारे भयंकर परिणाम टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाच्या आजाराचं त्वरित निदान आणि त्यावरील योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाबावर उपचार करताना जीवनशैलीमध्ये बदल करण्यापासून सुरुवात होते- जसे की, दैनंदिन आहारामधील बदल, शारीरिक व्यायामामध्ये वाढ आणि वजनातील घट; या सर्वासह औषधोपचारही केले जातात. उच्च रक्तदाब रोधक उपचारपद्धतीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात २० ते २५ टक्के इतकी महत्त्वपूर्ण घट झाली आहे; तसंच हृदय बंद पडण्याच्या घटनाही ५० टक्क्यांपेक्षा सरासरी प्रमाणात कमी झाल्या आहेत.

हवं ताणाचं व्यवस्थापन

आपण आपल्या मनातील विचारांनीच ताण तयार करत असतो. त्यांचं मनावर ओझं झालं की, अनेक गोष्टींमध्ये अडथळे येऊ शकतात. तणाव घेणं वाईट नाही. पण एका तणावाचा पद्धतशीरपणे निचरा केल्याशिवाय दुसरा घ्यायचा नाही, असं धोरण ठेवल्यास ते मनामध्ये साचत नाहीत आणि त्यांचा मुकाबला समर्थपणे करता येतो.
 भावनिक ताणतणाव आपल्याबरोबर नेहमीच असतात. हे ताण येण्याला अनेक कारणं असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसं, गडबड-गोंधळ अशी त्यामागे अनेक कारणं असतात. ताणाचं व्यवस्थापन कसं करावं, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचार, भावना असतात. त्या मनातच साठवून त्यांचा कोंडमारा करण्याऐवजी त्या आपल्या जवळच्या किंवा विश्वासार्ह व्यक्तींकडे शेअर कराव्यात. अशा प्रकारे भावनांचा निचरा झाल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. आपल्याला जे वाटतं ते इतरांना स्पष्टपणाने सांगता आलं पाहिजे. घरी एकटं असताना आपल्या आवडीचं गाणं मोठयाने म्हटल्यामुळे तणाव कमी होतात. एखाद्याचं म्हणणं आपल्याला कमीपणाचं, अपमानकारक किंवा कमी लेखणारं वाटलं तर त्यामुळे आपलं मन दुखावतं आणि मनावर ताण येतो. एखादी व्यक्ती असं बोलली तर आपण चिडतो. त्यालाही आपण अपशब्द बोलतो. पण तसं न करता तुमचं हे म्हणणं मला आवडलं नाही किंवा अपमानकारक वाटलं हे त्याला स्पष्ट शब्दांत सांगावं. ती व्यक्ती आपल्यापेक्षा वरच्या पदावर असेल किंवा हुद्दयावर असेल तर आपण खिन्नपणे हसून आपल्या मनातील भावना त्याच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तसं केल्यामुळे त्या व्यक्तीचा स्वभाव बदलला नाही, तरी आपली मानसिकता तणावग्रस्त राहत नाही.
अपेक्षाभंगाचं दु:ख दारुण असतं. अशा वेळी अनेक गोष्टींचा राग येऊ शकतो. नको त्या गोष्टीत नको तेवढं तादात्म्य साधण्याची मनाला सवय असते. त्यामुळे अनावश्यक तणाव वाढतात. कोणतीही गोष्ट झाली तरीही ती आपलं मन अकारण, खूप काळापर्यंत व्यापून राहत आहे, असं लक्षात येताच ती मनावेगळी केल्याने तणावमुक्ती साध्य होते. तणाव घेणं वाईट नाही. पण एका तणावाचा पद्धतशीरपणे निचरा केल्याशिवाय दुसरा घ्यायचा नाही, असं धोरण ठेवल्यास ते मनामध्ये साचत नाहीत आणि त्यांचा मुकाबला समर्थपणे करता येतो.
आज बदलत्या काळात आपल्या रोजच्या जगण्यात ताण वाढत चालला आहे. आपण घरात, कार्यालयात, रस्त्यावर कोठेही असलो तरी एक सूक्ष्म ताण वातावरणात भरून राहिला आहे, असं वाटण्यासारखी आजची परिस्थिती आहे. या ताणांचं ओझं आपण नकळत मनात साठवत राहतो. मग कधी घरच्या मंडळींवर, कधी मित्रांवर, कधी सहकाऱ्यांवर राग काढतो. या ताणांच्या परिणामामुळे आपण माणसं दुखावतो आणि दुरावतोही. हा ताण मनात साचत राहतो आणि त्याचे आरोग्यावरही परिणाम होतात. हृदयाचे विकार, रक्तदाब, मानसिक आजार, अपचन, अ‍ॅसिडिटी, निद्रानाश, डोकेदुखी अशा अनेक आजारांचं मूळ या ताणात असतं. आता जीवनशैलीच अशी बनली आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर हे बदलायचं कसं याचा विचार आपण करायला हवा. मनावर ताणांचं ओझं न घेता आनंदाने जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. ताणतणाव, अस्वस्थता, वैफल्यग्रस्तता यावर मात करण्याचं धाडस प्रत्येकाने दाखवून जीवनाचा आनंद, पर्यायाने आरोग्याचं योग्य आणि प्रभावी तंत्र आपण अवलंबलं पाहिजे.
आपल्यावर ताण येतो त्या वेळी आपण शारीरिक स्वास्थ्य हरपतो. त्याचा ताण मनावर वाढतो आणि भावनिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. अस्वस्थता, ताण आणि वैफल्य हे एकमेकांचे सखे आणि आपले शत्रू आहेत, हे वेळीच ओळखायला हवं. त्यांच्यापासून मुक्ती मिळवली नाही, तर ते आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण करणारे ठरतात.
कोणत्याही प्रकारचे ताण हे आपण आपल्या मनातील विचारांनी बनवत असतो. म्हणजे कोणत्याही जबाबदारीचा अंदाज नसताना तिचा स्वीकार करणं, यामुळे ताण निर्माण होऊ शकतात. काही वेळा बाह्य परिस्थितीमुळेही ताण येऊ शकतात. त्यामध्ये वातावरण, माणसाचं वर्तन, व्यावसायिकता इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. बाह्य परिस्थितीशी जुळवून घेण्याचं भान नसल्यामुळे ते निर्माण होतात. हे भान असेल तर ताण कमी होऊ शकतात. कोणतंही काम एखाद्याला किती झेपतं याबाबतची ज्याची त्याची पातळी आणि क्षमता वेगवेगळी असू शकते. काही वेळा ही क्षमता नसतानाही अट्टहासापोटी क्षमतेच्या पलीकडे जबाबदा-या स्वीकारल्याने ताण येऊ शकतात, असा अट्टहास असता कामा नये हे लक्षात आल्यावर हे ताण कमी होऊ शकतात.
दुस-यांमुळे आपल्या मनावर ताण आला, असं न म्हणता तो आपल्यामुळे निर्माण झाला हे स्वीकारणं विवेकी असतं. ताण आल्यास माणसांशी जुळवून घेण्याच्या पद्धती आपण बनवतो. पण त्या बनवताना त्या विवेकी असल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, सामाजिक, माणसांमुळे येणारे ताण असे ताणांचे विविध प्रकार असतात. मानसिक ताणाला उत्तर नसेल तर त्याचे परिणाम शरीरावर होऊन त्यातून डोकेदुखी, अंगदुखी, एखाद्या गोष्टीत मन न लागणं, नैराश्य येणं, एखाद्या व्यसनाकडे वळणं.. असे परिणाम होऊ शकतात. ताणाचे असे नाना धोके लक्षात घेऊन वेळेवरच त्याचं नियोजन करून त्यावर मात केली पाहिजे. ताणांवर मात करण्यासाठी छोटी छोटी ध्येय आपण ठरवू शकतो. आपल्याला कोणतं काम जमतं, ते करण्याची आपली क्षमता किती आहे, क्षमतेपलीकडे जाऊन आपण कामाची जबाबदारी स्वीकारत नाही ना इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्यास ताणावर मात करता येऊ शकते. ताणावर मात करण्यासाठी विवेकी विचारपद्धत सर्वात योग्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

जीवनशैलीची चव वाढणारा क्षार सोडियम

इंटरनेटवर 'सोडियम' हा शब्द शोधला तर 'सोडियम हे धातूरूप मूलद्रव्य आहे. याचं चिन्हं Na असून अणुक्रमांक ११ आहे. सोडियम हा मृदू तसंच चंदेरी रंगाचा अतिप्रक्रियाशील अल्क धातू आहे..' या साच्यातील भौतिकशास्त्र-रसायनशास्त्रातील माहिती समोर येते. सोडियम या धातूचे गुणधर्म इतकेच मर्यादित नसून दैनंदिन जीवनातही त्याचं महत्त्व आहे. सोडियमच्या क्षाराचा उपयोग आपल्या रोजच्या खाण्यातही होतो. मात्र या क्षाराचं प्रमाण आहारात मर्यादित स्वरूपात असलंच पाहिजे.
सोडियम हा क्षारयुक्त पदार्थ म्हटल्यावर आपल्या डोळयांसमोर सर्वात आधी येतं ते मीठ. परंतु खास करून सागरी मिठात सोडियम या क्षाराबरोबरच आयोडिन आणि इतरही बरीच मानवी शरीरास उपयुक्त द्रव्यं आढळतात.

सोडियम फल

 मात्र 'रिफायनरी'च्या सापळयात अडकून रिफाइण्ड मीठ, रिफाइण्ड साखर, रिफाइन्ड तेलं, रिफाइण्ड अन्न, रिफाइण्ड पीठ यांसारखे पदार्थ खाण्याच्या नादी लागू नये.

सोडियम बढ़ाने के उपाय

ते नुकसानकारक असतात. त्यातील सोडियम या क्षारद्रव्याची हानी होते. प्रत्येक प्रौढ व्यक्तीस प्रत्येक दिवशी २.५ ग्रॅम इतकी सोडियमची गरज असते.


लो सोडियम

मात्र आपण अन्न जास्त शिजवण्याच्या नादात, रिफाइण्ड पदार्थ खातो म्हणजे उत्तम पदार्थ खातो, या भ्रमात सोडियम नसलेलेच पदार्थ खातो.


सोडियम की कमी को पूरा करने के उपाय

या द्रव्याच्या कमतरतेमुळे डोकंदुखी, अन्न खाऊ नये असं वाटणं, स्नायू दुखणं, जास्त आंकुचन पावणं, वृषण ग्रंथीचे आजार यांसारखे त्रास डोकं वर काढतात. सोडियम हे द्रव्य शरीरात साठून राहण्यास सुरुवात झाल्यास मात्र शरीरात त्वचेखालील पाण्याचं अवाजवी प्रमाण वाढतं. त्वचा सुजते.


कैसे बुजुर्गों में कम सोडियम के इलाज के लिए

प्रोजेस्टिरॉन या संप्रेरकाचं प्रमाण शरीरात वाढल्यासही शरीरात पाण्याचं प्रमाण वाढण्याची प्रवृत्ती वाढते. गर्भधारणा होताना हे प्रोजेस्टिरॉन गर्भ संवर्धनासाठी वाढत असतं.


लो सोडियम फूड्स

त्यामुळेच गर्भार काळात कधीकधी स्त्री शरीरातील प्रोजेस्टिरॉन या संप्रेरकाच्या चढत्या-उतरत्या प्रमाणामुळे शरीरावर सूज जाणवते.

Image result for सोडियम युक्त भोजन"
सोडियम कहां मिलता है

फाजील मीठ खाण्याची प्रवृत्ती मूत्रपिंडांवर विकृत परिणाम करतेच. शिवाय हातापायांवर सूजही येते.
सोडियमची कमतरता जाणवल्यास काय खाल?


सोडियम क्या है

फळं : आलुबुखार, अंजीर, सीताफळ, सफरचंद, लिची, कलिंगड, केळी, अननस आणि तत्सम फळं.
भाज्या : गाजर, बीट, बीटचा पाला, घोळ, पानथळी वनस्पती, कमलकंद, माठ, चवळी, चवळीचा पाला, सेलरी, पालक, नवलकोल आणि त्याचा पाला, काकडी, मुळा, फुलकोबी, टोमॅटो, मेथी आणि वाटाणा, पडवळ, कोबी, कारलं आणि भेंडी.
शरीराची सोडियमची गरज भागवण्यासाठी ही फळं तसंच भाज्या रस, सूप, कोशिंबिरी, चटण्या व लोणची या स्वरूपात किंवा कधी कधी कच्चीही खावीत.


उन्हाळयातील फलाहार

तुरट-गोड चवीची जांभळं आणि करवंदं, कमी गोड चवीचे जाम आणि ताडगोळे, आंबट चवीचा राय आवळा या फळांची मे महिन्यात बाजारपेठेत रेलचेल असते. ही फळं उन्हाळयात शरीरात निर्माण होणा-या ऊर्जेचं नियंत्रण ठेवतात.
उन्हाळा संपायला आत्ता २१ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. तापमानात अचानक वाढ व्हायला लागल्यावर या दिवसांत घामोळं येणं, नाकाचा घोळणा फुटणं, डोकंदुखी, उष्माघात यांसारखे आजार डोकं वर काढतात. अशा वेळी आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. घामावाटे शरीराबाहेर पडणा-या जीवनसत्त्वांची शरीरात निर्माण होणारी तूट भरून काढायची असते. ही तूट उन्हाळी फळांनी भरून काढता येते.
जम्बू : म्हणजेच जांभूळ. तुरट-गोड चवीची जांभळं किंचित आंबट असतात. या गुणधर्मामुळे मधुमेही व्यक्तींनी जांभळं आवर्जून खावीत. जांभळाने पोटही साफ होतं. मात्र त्यावर पाणी पिऊ नये. अन्यथा जुलाबाचा त्रास संभवतो. या फळाच्या बिया औषधी असतात. तुरट चवीच्या बिया भाजून त्याचं चूर्ण अतिसारात देतात. हे चूर्ण मधुमेहातही दिलं जातं. या चुर्णामुळे साखरेचं पचन होतं. तोंड आलं असता जांभळाच्या बिया उगाळून तो रस तोंडाला आतून लावला जातो. त्याने मुखपाक बरा होतो. चेह-यावर मुरमं आली असतील तर जांभळाच्या बिया पाण्यात उगाळून लावाव्यात. त्याने मुरमं आणि डागही निघून जातात. चेह-याची त्वचा नितळ होते.
करवंद : 'काळी मैना' म्हणून प्रसिद्ध असलेलं हे डोंगरी फळं काटेरी झुडुपात वाढतं. फळं कच्ची असताना ती आंबट-तुरट चवीची असतात. पिकल्यावर गोड आणि किंचित तुरट लागतात. आंब्याप्रमाणेच उन्हाळा हा या फळांचा ऋतू आहे. कच्ची करवंद रक्तपित्तावर गुणकारी समजली जातात. पिकलेली फळं खाल्ल्याने तहान भागते. पचायला हलकी आणि तोंडाला चव आणणारं हे फळ आहे. मलावरोधावर गुणकारी ठरतात. पिकलेल्या करवंदाचं सरबत केलं जातं. सरबतात एक ते दोन लवंगा ठेचून तसंच एक ते दोन चमचे आल्याचा रस घातला जातो. त्याने रसाच्या पौष्टिकतेत वाढ होते.

जाम :
हे भारतीय फळ नाही. ही फळं पांढरट हिरव्या रंगाची असतात. चांगली पिकली की रसाळ होतात. ती खाल्ल्याने तहान भागते. पोटही भरतं. रसही गोड असतो. या फळांमुळे चरबी वाढत नाही. मधुमेही रुग्णांनी खाल्ली तरी शरीरास कोणताच अपाय होत नाही.
राय आवळा : यांचा रस आंबट असतो. पातळ संडास होत असल्यास मलाला बांधण्याचं काम हे आवळे करतात. या झाडाची मुळे आणि बिया वाताचा तसंच मलाचा त्रास कमी करतात. आंबटपणा कमी करण्यासाठी मीठ लावून खातात.
बोरं : बारीक बारीक लाल बोरं या काळात बाजारात दिसतात. त्यांना 'कोल' असंही म्हणतात. ही फळं गरम असून पचायला जड असतात. अधोवात (गॅस) सरण्यास मदत करतात. मीठ लावून खाल्ली असता कमी आंबट लागतात. बोरं सुकवून खाण्यातही मजा येते.
ताडगोळे : माडाच्या वर्गात मोडणारं ताडाचं फळ हे शरीरासाठी असंच गुणकारी समजलं जातं. ताडाच्या झाडाला खाचा पाडून त्यातून निघणारा द्रवांश एका मडक्यात साठवला जातो. हा द्रवांश म्हणजे नीरा. ती आंबली की त्याची ताडी तयार होते. ही ताडी दारूसारखी नशा आणणारी असते. उन्हाळ्यात उष्णतेने घशाला पडणारी कोरड कमी करण्यासाठी ताजी नीरा प्यावी. नीरा प्यायल्याने मूत्रपिंडाचं कार्य सुधारतं. ताडगोळे मांसल असतात. मांसधातूसाठी अतिशय चांगले. चवीला गोड असणारे ताडगोळे खाण्याने तृप्तता मिळते. तरीही मधुमेही, स्थूल व्यक्ती, ज्यांची भूक कमी आहे त्यांनी ताडगोळे बेतानेच खावेत.
उन्हाळ्यात मिळणा-या या फळांविषयी आपण माहिती मिळवली. त्यांचा युक्तीने आणि प्रकृतीनुसार वापर केला तर आरोग्य राखायला नक्कीच मदत होते.

जीवाशी खेळू नका..
Image result for गर्भनिरोधक गोली name"

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहज मिळणा-या ईसीपी (इमर्जन्सी काँट्रासेप्टिव्ह पिल्स) तसंच गर्भनिरोधक गोळ्या (ओरल पिल्स) अज्ञानापोटी कशाही घेतल्या जातात. त्याचा परिणाम होतो हार्मोन्सवर. एकदा का हार्मोन्सवर परिणाम झाला की, गर्भधारणा, मासिकपाळीवरही त्याचा परिणाम होऊ लागतो. 

गर्भधारणा थांबवण्याचे उपाय

रेश्मा आणि राकेश.. दोघंImage result for गर्भनिरोधक गोली hot girl"ही एकमेकांना गेल्या चार वर्षापासून ओळखतात. येत्या एक-दोन वर्षात ते लग्न करणार आहेत. त्यादिवशी त्या दोघांची बाइक एका केमिस्ट शॉपजवळ थांबली. राकेशने रेश्माच्या हातात गर्भनिरोधक खायच्या गोळयांचं पाकीट ठेवत म्हटलं, ''अगं उगाच रिस्क कशाला?''

दोघंही काळजी घेतात ते योग्य होतं. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय राकेशने रेश्माच्या हातात गोळयांचं पाकीट ठेवलं, ते काही पटलं नाही!!!

गरोदर न राहण्यासाठी उपाय

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या या गर्भनिरोधक खायच्या गोळयांचे शरीरावर होणारे परिणाम वाईट असतात. जसं की, मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास, मासिकपाळी दरम्यान अतिरक्तस्रव होणं, संप्रेरकांमुळे होणारे बदल हे परिणाम महत्त्वाचे आहेत.

गर्भपाताच्या गोळ्या

गर्भनिरोधक खायच्या गोळया (ओरल पिल्स) बाजारात उपलब्ध व्हायला लागल्यामुळे प्लानिंगशिवाय गर्भधारणा, गर्भपात या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. खासकरून ईसीपीमुळे (इमर्जन्सी काँट्रासेप्टिव्ह पिल्स) सुनियोजित आईपणाचं (प्लान्ड मदरहूड) स्वातंत्र्य स्त्रीला मिळालं. गरज पडल्यास कधीही प्रिस्क्रीप्शनशिवाय या गोळ्या ताबडतोब उपलब्ध होतात. ही झाली ओरल पिल्सची सकारात्मक बाजू. कुठल्याही गोष्टीची जशी चांगली बाजू असते, तशी वाईटही असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या गेलेल्या ओरल पिल्सचे दुष्परिणाम भयंकर आहेत.


pregnancy टाळण्याचे उपाय

अनेक सर्वेक्षणांतून समोर आलेल्या गोष्टी असं सांगतात की, ईसीपी कुठल्याही केमिस्टमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिसक्रिप्शन) सहज उपलब्ध होत असल्यामुळे (ओव्हर-द-काउंटर) कमी वयाच्या तरुण-तरुणींमध्ये असुरक्षित शरीरसंबंधांचं प्रमाण वाढत आहे.


गर्भ निरोधक गोली का नाम

अजाणतेपणामुळे सेक्सच्या आहारी गेलेल्या तरुणाईला गुप्तरोगांची लागण होते. आणखी एका सर्वेक्षणातून असं स्पष्ट झालंय की, गेल्या तीन वर्षाच्या आत 'ईसीपी'ची विक्री कंडोमच्या तुलनेत वाढली आहे. या सर्वेक्षणावर स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकोलॉजिस्ट) आणि कामविज्ञान शास्त्रज्ञ (सेक्सोलॉजिट) यांनी चिंता व्यक्ती केली आहे.

काय आहेत ईसीपी?
असुरक्षित शरीरसंबंधाच्या वेळी चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी तसंच अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी 'ईसीपी'चा उपयोग केला जातो. या 'ईसीपी'मध्ये संप्रेरकं (हार्मोन्स) असतात. गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही संप्रेरकं असतात.


गर्भ न राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावा

ही संप्रेरकं नको असलेली गर्भधारणा रोखतात. मात्र या गोळ्या संबंधांनंतर १२ ते २४ तासांच्या आत घेतल्यास गर्भधारणेची शक्यता ९५ टक्क्यांनी कमी होते. तसंच संबंधांनंतर २४ ते ७२ तासांच्या आता घेतल्यास गोळ्यांचा परिणाम हा फक्त आणि फक्त ५८ टक्के शिल्लक राहतो.
किरकोळ दुष्परिणाम : 
या गोळयांमध्ये स्त्री संप्रेरकांची (फिमेल हार्मोन्स) टक्केवारी जास्त असते. त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते किंवा पुढे ढकलली जाते. मासिकपाळीच्या दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्रव होतो. तसंच थकवा येणं, डोकंदुखी, घाबरल्यासारखं होणं, स्तनांमध्ये दुखणं याही समस्या जाणवतात. काही स्त्रियांना उचक्या लागणं, उलटया होणं हेही त्रास होतात. या गोळ्या घेतल्यानंतर जास्त करून स्त्रियांची मासिकपाळी तारखेपेक्षा आठवडाभर आधी येते. तसंच 'ईसीपी' घेतल्यानंतर तीन आठवडयांच्या आत मासिक पाळी न आल्यास स्त्रीला दिवस जाऊ शकतात.
नियमित घेतल्या जाणा-या गर्भनिरोधक खायच्या गोळया : 
नको असलेलं आईपण टाळण्यासाठी गर्भनिरोधक खायच्या गोळ्या नियमित घेणा-याही स्त्रियांची संख्या जास्त आहे. या गोळ्या सुरक्षित आहेत, यावर त्यांचा विश्वास असतो. 'ईसीपी'च्या तुलनेत गर्भनिरोधक खायच्या गोळय़ा या अधिक सुरक्षित असतात. मात्र या गोळ्या घेताना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. माझी मैत्रीण ही गोळी घेते म्हणून मीही घेते किंवा माझी काकी ही गोळी घ्यायची म्हणून मीही गोळी घेते, अशा एकमेकींच्या अनुभवावरून जाहिरातींना भुलून गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणा-यांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. मात्र हे कधी कधी जीवावर बेतू शकतं. जसं की स्त्रियांना यकृताचे आजार असतील, मायग्रेनची समस्या असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास किंवा इतर कोणत्याही आजारपणाचं औषध चालू असेल.. अशा परिस्थितीत जर नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या घेणं सुरू केलं तर ते जीवावर बेतू शकतं.


गर्भनिरोधक घरेलू उपाय

गंभीर दुष्परिणाम 
= ईसीपी गोळया वारंवार घेणा-या तिला असुरक्षित शरीरसंबंधातून गुप्तरोग, एड्ससारख्या रोगांची लागण चटकन होते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
= या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत असल्यामुळे कमी वयाच्या तरुण-तरुणी लवकर सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह होतात. 'ईसीपी' गोळ्या नियमित घेतल्या जाणा-या गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणे घेण्याची त्यांना सवय लागते.
= काही औषधं अशी असतात की, जी 'ईसीपी'च्या परिणामांची तीव्रता कमी करतात. अशा गोळ्यांमुळे एकतर अ‍ॅलर्जी तरी होते किंवा गरोदर राहण्याची शक्यता तरी वाढते.
= या गोळ्यांमुळे इक्टोपीक प्रेगनन्सी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा होते. यात गर्भाची वाढ फॅलोपिअन टयुबमध्ये होते. अशा स्थितीत गर्भपात करणं हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो. नाहीतर फॅलोपिअन टयुब फुटून स्त्रीच्या जीवावर बेतू शकतं.


कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर समागम

मनाने निर्णय घेऊ नका!
तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय नियमित स्वरूपात गर्भनिरोधक खायच्या गोळ्या तसंच ईसीपी घेणं आणि मध्येच खाणं सुरू करणं म्हणजे आपलं शरीर आणि संप्रेरकांशी जणू खेळणंच आहे. आपल्या मैत्रिणीला एखादी गोळी चालते किंवा माझी मैत्रीण एखादी गोळी घेते म्हणजे ती मलाही चालेल असा विचार करून गोळ्या घ्यायला सुरुवात करणं योग्य नाही. वेगवेगळ्या गोळया या निरनिराळया रसायनांच्या संयोगाने तयार केल्या जातात. प्रत्येकाची शरीर प्रकृती ही निराळी असते. मात्र ईसीपी पिल्स तसंच नियमित स्वरूपात घेतल्या जाणा-या गर्भनिरोधक गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास डॉक्टर नीट तपासून शरीररचनेनुसार देतात. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढतं, हार्मोन्सची संख्या बिघडते, असं वाटतं. या गोळयांमुळे कॅन्सर होतो, अशीही काही जणींची समजूत असते. पण आताच्या गर्भनिरोधक गोळ्या या पूर्वीपेक्षा हेवी डोसच्या नसतात. त्यामुळे अशा शंकाकुशंका मनात येण्याचं कारण नाही. 'ईसीपी' या प्रकारात मोडणा-या गोळ्यांविषयी फारसी माहिती नसते.
अनेकींना 'ईसीपी' या प्रकारात मोडणा-या गोळ्या या नियमित स्वरूपातील गर्भनिरोधक खायच्या गोळयांप्रमाणे वाटतात. नेमका हाच गैरसमज जीवावर बेततो.
संतति प्रतिबंधक गोळयांचे इतरही अनेक फायदे आहेत. पाळी नियमित होते. पाळी सुरू होण्याआधीच्या तक्रारी आणि दुखणं कमी होतं. पाळीच्या दिवसात अंगावर कमी जाणं, कमी रक्तस्त्रावामुळे पंडुरोग होण्याची शक्यता घटते. गर्भ असाधारण ठिकाणी रुजणं, स्तनांत स्त्रीबीज कोषात गाठी होणं, गर्भशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग, ओटीपोटात जंतू संसर्ग होणं इत्यादी अनेक रोगांपासून संततिप्रतिबंधक गोळया स्त्रियांचा बचाव करतात. संतति-प्रतिबंधक गोळय़ांमुळे वजन वाढण्याची शक्यता नगण्य असते. म्हणजेच पूर्वीचे गैरसमज आता निकालात निघाले आहेत. कॅन्सर व्हायची भिती नसते. गोळया थांबवल्यास गर्भधारणा व्हायची क्षमता परत प्राप्त होते. तेव्हा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य त्या संततिप्रतिबंध गोळय़ा जरुर घ्यायला हव्यात.
- डॉ. निता सळ (स्त्रीरोगतज्ज्ञ)

करू या दम्यावर मात
Image result for दम्यावर"

दम्याचे प्रकार

प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार. या आजाराविषयीची जागरूकता निर्माण होण्यासाठी हा लेखप्रपंच, खास आजच्या 'जागतिक अस्थमा जागरूकता दिनाच्या' निमित्ताने..

दमा कारणे आणि उपचार

दमा या आजाराची मुख्य लक्षणं म्हणजे सतत खोकला येणं, धाप लागणं.. याशिवाय श्वासोच्छ्वास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, श्वास बाहेर सोडण्यास त्रास होणं.


दमा उपचार मराठी

छातीवर वजन पडल्यासारखं वाटणं.. ही सगळी दम्याची लक्षणं आहेत. पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यानेदेखील दमा होण्याची अधिक शक्यता असते. दमा ही श्वासाशी निगडित व्याधी जडण्याचं प्रमुख कारण आहे, वाढतं शहरीकरण.

अजूनही घरातील अ‍ॅलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही. लहान मुलांचा घरामधील(अतिसूक्ष्म धूलिकण तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदूषणांशी येणारा संबंध,


दमा का आयुर्वेदिक उपचार

अनुवांशिक दम्याचा त्रास तसंच अंडी, शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थाची लहान मुलांना होणारी अ‍ॅलर्जी यातूनही दमा होण्याची शक्यता असते. आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थाची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्न पदार्थाने दम्याचा त्रास होतो, हे ओळखता येईल. मुलांना होणा-या अ‍ॅलर्जिक दम्याचे परिणाम पडताळले नसल्यास ते त्वरित पडताळणे आवश्यक आहेत.


बालदमा

भारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. 'सीआरएफ' या संस्थेने २००३ साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. या पाहणीत असं दिसून आलं की, त्या सालात लहान मुलांमध्ये दम्याचं २.५ टक्के एवढं प्रमाण होतं. २००८मधील पाहणीत मात्र हे प्रमाण ५. ५ टक्के झालं होतं.


श्वास घेण्यास त्रास होणे घरगुती उपाय

तर २०१२ मध्ये या प्रमाणात साधारण आठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळेच दमा या आजाराविषयी माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असं मत डीसके न्यूट्रीशन र्सिच सेंटर प्रा. लिमिटेडचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद कासाल्रे यांनी सांगितलं.


दम न लागण्यासाठी उपाय

पुढे डॉ. शरद कासाल्रे असंही म्हणतात की, लहान वयात दमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. याला आपली बदलती खाद्य संस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे.


दमा की आयुर्वेदिक दवा

मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो. त्यामुळे पालकांना मुलांमध्ये दम्याची लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अस्थमा असल्यास ही काळजी घ्या

= मुलाला दम्याचा अटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सल करा.
= डॉक्टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोडया प्रमाणात द्या.
= तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
= याशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इनहेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.
इतर काळजी
= आठवडयातून एकदा अंथरूण पांघरूण गरम पाण्याने धुवा व खडखडीत सुकवा. डस्ट फ्री कव्‍‌र्हस वापरणं चांगलं.
= मुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा.
= मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा.
= तुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हँडी पॅक ठेवा.
= शाळेमध्ये तात्काळ वेळेसाठी सूचना तुमच्या टेलिफोन नंबरसहित लिहून द्या.
= अन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा.
= दमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह किंवा तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट पंखे लावा. तिथे येणारी शेवाळ नीट धुवून ती जागा पूर्णपणे सुकवा व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा, जेणेकरून परत बुरशी येणार नाही.
= धुम्रपान टाळा. विशेषत: मुलांसमोर व घरात तर कटाक्षाने टाळाच. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो.
= एखाद्या उत्पादनातील केमिकलची मुलाला अ‍ॅलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.


उन्हाळी फळांचा आरोग्यदायी मेवा आंबा  फणस काजू 

Image result for आंबा फणस काजू"
वसंत ऋतू संपलाय. तर ग्रीष्म ऋतूला सुरुवात व्हायची आहे. जुना ऋतू संपून नवीन ऋतू सुरू होण्यासाठी मधे आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी म्हणजे ऋतूसंधी. या ऋतूसंधीत वातावरणात बराच फरक होतो. झालेला फरक आरोग्यावर परिणाम करतो. अशा वेळी त्या ऋतूतील रानमेवा आवर्जून खावा.
उन्हाळ्यात नकोशा वाटणा-या घामाच्या धारा आइस्क्रीम, सरबतं, कोल्ड्रिंक्सने शमवल्या जातात. तशाच त्या आंबा, फणस, काजू, जांभळं, करवंद, जाम, राय आवळा, बोरं असा रानमेवा खाऊनही शमवता येतात. त्याची दोन कारणं आहेत. अनेकदा घामावाटे शरीरातील उपयोगी जीवनसत्त्वही शरीराबाहेर पडतात. त्यामुळे थकवा येणं, डोळ्यांपुढे अंधारी येणं, काम करण्याचा उत्साह कमी होणं यांसारखे त्रास जाणवतात. अशा वेळी उन्हाळी फळं खावीत. या फळांवर ताव मारण्यापूर्वी त्यांचे गुणधर्म जाणून घेऊयात.
आंबा : हे फळ खायला आवडत नाही, अशी व्यक्ती विरळाच! अबालवृद्धांना प्रिय असणा-या आंबा या फळाची पिकण्या आधीची अवस्था कैरी. कै-या चवीला आंबट, तुरट आणि कडवट असतात. सालीत तुरट तसंच कडवटपणा असतो. या चवींमुळे कैरी गुणाला रूक्ष असते. अशी रुक्ष गुणाची कैरी खाल्ल्यास पित्त आणि वात हे दोष वाढतात. त्यामुळे कैरीपासून कुठलाही पदार्थ खास करून लोणचं तयार करताना त्यात मीठ, मोहरी मोठया प्रमाणात टाकण्याची पद्धत आहे. रक्तदाब, त्वचेचे विकार, संधिवात किंवा आंबट खाऊ नये असं पथ्य ज्यांना सांगितलं असेल त्यांनी लोणचं खाऊ नये.
मधुमेहाचा त्रास असणा-यांनी आंबा बेतानेच खावा. ते फळ पचायला जड असलं तरी अत्यंत पौष्टिक आहे. आंबा प्रामुख्याने गोड असला तरीही किंचित आंबट आणि खारट असतो. त्यामुळे तो चवीला बरा लागतो. भूक मंद असणा-यांनी आंबा मिरपूड घालून खावा. आमरस बाधत नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांनी आंबा थंड असल्याने तो कडक उन्हाळ्यातही खाण्यास हरकत नाही. तो बाधत नाही. आंबा जास्त खाल्ल्याने गळवं येतात, असा गरसमज आहे. खरं तर उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यावर धूळ बसते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा अंघोळ केली पाहिजे. नाहीतर घामोळं येतं. त्याच पुळ्यांची गळवं होतात. पण खापर मात्र आंब्यांवर फोडलं जातं. असो..
काही आंब्यात मिठाचा अंश कमी असतो. अशा आंब्यापासून बनवलेल्या पदार्थात चवीसाठी मीठ घालणं चांगलं असतं. तसंच रसात स्निग्ध अंशही कमी असल्यामुळे आंब्याच्या रसात साजूक तूप घालण्याची पद्धत आहे. आंबे दुधात मिसळून 'मँगो मिल्कशेक' केला जातो. परंतु असा मिल्क शेक नेहमी पिणं हे आरोग्याला अहितकारक आहे. आंबे चोखून खाऊन वरून दूध पिण्याने वजन वाढतं. ज्यांना कफ क्षीणता आहे, त्यामुळे 'संग्रहणी' नावाचा आतडयांचा विकार झाला असेल अशा लोकांनी आंबा चोखून खाऊन वरून गाईचं दूध प्यावं. त्यामुळे हा विकार बरा होतो.
पावसाळ्यात आंब्यांना कीड लागते. म्हणून आंबे खाऊ नयेत. आंब्याचा बाठा म्हणजे बिया औषधी असतात. वरचं कठीण आवरण काढून त्या सुकवून त्यांचं चूर्ण करून ठेवता येतं. पोट बिघडणं, संडासला पातळ होणं अशा समस्यांवर हे चूर्ण ताकातून दिलं जातं.
फणस : संस्कृत भाषेत 'पनस' या नावाने ओळखलं जाणा-या या फळाचं इंग्रजी नाव आहे Rindian Jack fruit. झाडाच्या खोडालाच फळं धरतात. फळावर बाहेरून बोथट काटेरी आवरण असलं तरी आत मांसल गोड गरे असतात. ग-यांच्या आत असणा-या बियांना 'आठळ्या' म्हणतात. या आठळ्या भाजून किंवा उकडून खातात. आठळ्यांवरचं आवरण काढून भाजीतही त्यांचा वापर करता येतो. या आठळ्यांमध्ये कबरेदकं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील मेद आणि कफ वाढतो. पिकलेल्या फणसाच्या फळांचं माधुर्य आगळंच. ग-यांमुळेही मेद तसंच मांस धातूची वाढ होते. शरीरातील मेद आणि मांस धातूची वाढ म्हणजे वजन वाढण्याची लक्षणं. म्हणूनच लठ्ठ आणि मधुमेही व्यक्तींनी फणस बेतानेच खावा. कष्टाची कामं करणा-यांनी फणासाचे गरे आवर्जून खावेत. त्यामुळे मेहनतीची कामं करण्यासाठी शक्ती मिळते. फणसाच्या ग-यांमुळे शुक्र धातू वाढतो. रक्तपित्ताचा त्रास कमी होतो.
आपल्याकडे पिकलेल्या फणसातील ग-यांच्या रसापासून सांदण, वडया, फणसपोळी, धोंडस हे पदार्थ तयार केले जातात, तसंच कच्च्या फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. मात्र ही भाजी पचायला जड असते. त्यामुळे भूक कमी लागणा-यांनी फणसाची भाजी सांभाळून खावी. अति फणसाचे गरे खाऊ नयेत. त्याने पोट बिघडतं. तसंच फणस खाल्ल्यावर पाणीही पिऊ नये.
काजू : काजू हे खरं आपल्या देशातील फळ नाही. पण कोकणाच्या मातीत ही झाडे रुजली आणि फोफावली. बिब्ब्याप्रमाणेच काजूचंही देठ फुगतं आणि गर खाता येतो. हा गर म्हणजे काजूचं बोंड. या बोंडांपासून दारू काढता येते. या बोंडाच्या बाहेर हिरवट रंगाचं कठीण कवचाचं फळ असतं. भाजून फोडून आतली बी खाता येते. ही बी म्हणजे काजूगर. काजूच्या बीच्या बाहेरील टरफलातून तेल काढलं जातं. संधिवाताच्या आजारात हे तेल उत्तम समजलं जातं. काजूपासून दारू बनवली जाते. गोव्याच्या काही भागात ही दारू फेणी या नावाने ओळखली जाते. अंगदुखी, सांधेदुखी, सांधे जखडणं या आजारात काजूची दारू सांध्यांवर चोळल्यास त्वरित आराम मिळतो. मात्र काजू हे फळ उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे ते बेतानेच खावं. कोलेस्टेरॉल वाढलं असेल त्यांनीही काजू खाऊ नयेत.



सामना उन्हाळ्याचा

उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार.. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात एखाद्या ऋतूला घाबरून घरी बसायला वेळ कोणाकडे आहे? अशा वेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी अत्यंत गरजेची आहे. म्हणूनच या ऋतूत आरोग्याबाबतच्या बारीक सारीक गोष्टी आपण जाणून घेऊ आणि मोसमी आजारांना दूर ठेवू..

एका वर्षात जागतिक पातळीवर ७ कोटी ६० लाख लोकांना फुड पॉयझिनग अर्थात अन्नातील विषबाधा होते, असं अनुमान 'सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल' या संस्थेने काढलं आहे. विषबाधेच्या अशा घटना जास्त करून उन्हाळ्यातच होतात, याबाबत शंका नाही. अतिनील किरणांमुळे त्वचाकर्करोगाने ग्रस्त व्यक्तींची संख्या एका वर्षात १० लाख बनली आहे. हा देखील उन्हाळ्याचाच रोग आहे. पण इतरही अनेक आजार उन्हाळ्यात डोकं वर काढत असतात. त्यांविषयीची कारणं आणि लक्षणं आपल्याला माहित असल्यास सावधानता बाळगणं सोपं होतं.

गॅस्ट्रोएन्ट्रायटिस गॅस्ट्रो एन्ट्रायटिस अर्थात जठरांत्रदाह

उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रस्त करणारा आजार म्हणजे गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा होय. उन्हाळ्यामध्ये याच आजाराचे रुग्ण अधिक आढळतात. ब-याच व्यक्ती पोटाच्या त्रासामुळे त्रस्त असतात. यालाच 'स्टमक फ्लू' असंही म्हणतात. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस आणि एस्ट्रोव्हायरस यांसारख्या जीवाणूंमुळे हा आजार पसरतो. दुषित पाणी आणि अन्नातून हे जीवाणू आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि ४८ तासांत संक्रमण पसरवतात. यामुळे आतडयांमध्ये संक्रमण झाल्यास डायरियासारखे आजार उत्पन्न होतात. पाईल्स, फिशर आणि बद्धकोष्टता यांसारखे आजारदेखील इथूनच सुरू होतात.
कारण : या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याची कमतरता. प्रदुषीत अन्न व दुषित पाणी होय. याचे प्रमुख कारण म्हणजे अयोग्य पद्धतीने पाणी पिणं. ज्या ठिकाणी जसं पाणी मिळेल तसं ते पिणं आणि नाही मिळालं तर कोल्ड्रिंक रिचवलं, यामुळेच हा आजार निर्माण होतो.
लक्षणे : पोट खराब होण्याची लक्षणं यामध्ये दिसू लागतात. म्हणजे पोटात गुडगुडणं, अस्वस्थपणा जाणवणं.
जास्त संक्रमण झाल्यास उलटय़ाही सुरू होतात. ताप आणि अशक्तपणा यामुळे शरीर निर्जिव दिसू लागतं. स्नायुंमध्ये आखडलेपण जाणून लागतं. घसा कोरडा होऊ लागतो. डिहायड्रेशनमुळे शरीराची त्वचा सल पडू लागते.
सावधगिरी : गाडय़ांवरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. पाण्यासोबतच पातळ पदार्थाचं सेवन वाढवावं. पाणी स्वच्छ असावं. ताक, लिंबू, सरबत प्यावं. जड आणि तिखट मसालेदार तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं. साखर मीठाचं पाणी प्यावं, खाण्यापूर्वी चांगल्या प्रकारे हात स्वच्छ करावेत.
ताप : ज्यावेळी शरीरात कुठल्याही प्रकारचे संक्रमण होते तेव्हा तापाच्या रूपात त्याचा परिणाम दिसतो. या ऋतूत माशा आणि डास हे तापामागचं प्रमुख कारण असतं. तसंच विषाणूजन्य आजार, मलेरीया, फ्लु, डेंग्यू, चिकन गुनीया किंवा स्वाईन फ्लु इत्यादी आजारातील ताप उष्णतेमुळेच येतो.
लक्षणे : खोकला, शरीर थरथरणे, भूक न लागणे, पाण्याची कमतरता, नराश्य, डोके किंवा शरीराच्या कुठल्याही भागात वेदना होणं, सुस्ती किंवा थकवा जाणवणं, एकाग्रता कमी होणं, झोप जास्त येणं, घाम येणं, नाक आणि डोळ्यातून पाणी गळणं. अशी लक्षणं दिसू लागली म्हणजे सुरूवातीला लोक पॅरॅसिटामोल किंवा क्रोसिनसारखी औषधं स्वत:हूनच घेतात. पण जीवाणूंच्या संक्रमणामुळे ताप आला असेल तर डॉक्टर अ‍ॅण्टीबायोटीक औषधे घेण्याचा सल्ला देतात. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्यास आराम मिळतो.
बचाव : हा आजार होऊ नये म्हणून स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. आपल्या हातांना चेह-यापासून दूर ठेवावं. कारण यामुळे हातावर असणारे जीवाणू डोळे नाक याद्वारे शरीरात प्रवेश करतात. तसंच क जीवनसत्त्व, अ‍ॅण्टिऑक्सिडंट, ए, सी, बी यांचं प्रमाण वाढवावं. यामुळे प्रतिकार क्षमता वाढते.

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

अस्वस्थपणासोबत अधिक ताप येणं आणि त्यासोबत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणं हे आजार उन्हाळ्यात सर्वसामान्य आहेत. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास जीवाणू मूत्राशयामध्ये प्रवेश करतात. हा आजार स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. यामध्ये तीव्र ताप, थंडी, ब्लॅडरच्या आजूबाजूला वेदना, वारंवार लघवी होणं आणि त्याभागात जळजळ होणं अशी लक्षणे दिसतात. जास्त संक्रमण झाल्यास झोप लागत नाही.
पाणी, पातळ पदार्थ घेण्याबरोबरच हा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता आणि साफसफाईकडे विशेष लक्ष द्यावं. सार्वजनिक स्वच्छता गृहे वापरू नयेत.

मायग्रेन अर्थात अर्धशिशीImage result for अर्धशिशी hot girl"


अर्ध डोकेदुखी कारणे

यामध्ये अर्ध डोकं दुखतं. काही वेळा वेदना वाढल्यानंतर उलटया सुरू होतात. हा त्रास होऊ नये म्हणून तीव्र प्रकाशाच्या जागेपासून दूर रहावं.

मायग्रेन कशामुळे होतो

खोलीला गडद जाड पडदे लावावे. यामुळे शांत वातावरणात गारवाही जाणवतो. बाहेर जाताना गॉगल किंवा छत्री जरूर घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा. नैराश्य येणं

डोकेदुखीवर रामबाण उपाय
डोक्याच्या मागील बाजूस दुखणे

उन्हाळ्यातील अस्वस्थपणा काही वेळा आपल्या नव्‍‌र्हस सिस्टिमलादेखील प्रभावित करतो. शरीरासोबत मेंदूदेखील याच्या विळख्यात येतो.


मायग्रेन उपाय मराठी

यामध्ये उष्णतेमुळे अजब प्रकारचं घाबरलेपण जाणवू लागतं. तीव्र ताप येतो. तापासोबत उलटय़ादेखील होतात. शरीरातील कुठल्याही भागात वेदना निर्माण होऊ शकतात. हा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.

अर्धशिशीवर उपाय

उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊन धोका वाढू शकतो. यासाठीच पाण्याची मात्रा वाढवावी. गरज असेल तरच उन्हात बाहेर जावे अन्यथा सावलीतच रहावे.

अर्धे डोके दुखत असेल तर

जायचं असल्यास पोट रिकामं नसावं, पाणी जवळ असावं. तसंच उन्हापासून बचाव करणारी सर्व साधनं सोबत असावीत.

अर्धे डोके दुखणे उपाय

अशा प्रकारे आपण पुरेशी काळजी घेऊन उन्हाळ्याचा सामना केला तर नकोशा वाटणा-या या ऋतूत आपण निरोगी आणि आनंदी राहू शकतो.

लहान मुले आणि वृद्धांची देखभाल

लहान मुले आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. त्यामुळे बदलत्या ऋतूत यांची विशेष काळजी घ्यावी. खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सावधगिरी बाळगावी. पाणी जास्त प्यावं आणि साधं जेवण करावं. स्वच्छता अवश्य पाळावी. थोडासा जरी त्रास झाला तरी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्याव्यतिरिक्तही रोजच्या जगण्यात काही सवयी फायदेशीर ठरतात..
या काळामध्ये दिवसातून कमीतकमी १२ ग्लास पाणी अवश्य प्यावं. यासोबतच पातळ पदार्थाचं प्रमाणही अधिक करावां. यामध्ये कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस, नारळपाणी, लिंबूपाणी, ताक इत्यादी प्यावे. यामुळे शरीरात स्फूर्ती येते आणि भरपूर ऊर्जाही मिळते. तसंच शरीराल पुरेशा प्रमाणात क्षार आणि जीवनसत्त्व मिळतात. यामुळे पाणी कमी झाल्याने होणा-या त्रासापासून आपला बचाव होऊ शकतो.
खाऊच्या गाडयांवर मिळणारे खाद्यपदार्थ टाळावेत. घरातून बाहेर पडताना पोट भरलेलं असावं. तसंच उष्णतेपासून वाचण्यासाठी अर्धवट कपडे घालण्याचा हट्ट करू नये. सुती आणि शरीर झाकणारे हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यामुळे घाम शोषला जातो आणि डास माशांपासूनही बचाव होतो. तसंच ओल्या टिश्शू पेपरने चेहरा पुसत रहावा. यामुळे त्वचेला ओलावा मिळत राहिल आणि त्वचा कोरडी निर्जिव दिसणार नाही. घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रिन क्रिम लावावी. पण त्याचसोबत टोपी, छत्री, गॉगल्सही वापरावेत. यामुळे अतिनिल किरणांपासून बचाव होऊ शकतो.




कशाला हवेत बेकरीतील पदार्थ!


परदेशी बनावटीची आइस्क्रीम्स, केक, बिस्किटं, चोको-बार, चॉकलेट्स, टॉफीज ही महागडी तसंच परदेशी खाद्यपदार्थ खाणं स्टेट्स सिम्बॉल ठरत आहे. मात्र हा स्टेट्स सिम्बॉलचा माज शरीरावर परिणाम करतो. तो ही इतका की, शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण घटतं. हिमोग्लोबीनमध्ये असणारा लोह हा घटक शरीराच्या जडणघडणीसाठी फारच महत्त्वाचा असतो.

रंजनची आणि माझी ओळख गेल्या दहा वर्षापासूनची आहे. तो परदेशस्थ अनिवासी नागरिक आहे. दोन ते तीन महिन्यांनी तो भारतात येत असतो. इथे मुंबईत येताना तो त्याच्या सात वर्षाच्या लेकीसाठी इंपोर्टेड चॉकलेट्स, गोळया, विविध बिस्किटं आणतो.
हा सर्व खुराक तिला दोन ते तीन महिने पुरे. खाऊ संपेपर्यंत डॅडी येण्याची वेळ झालेली असे. परदेशी बनावटीची आइस्क्रीम्स, केक, बिस्किटं, चोको-बार, चॉकलेट्स, टॉफीज यांसारखे महागडे पदार्थ खाणं हे माझ्या मित्राला स्टेट्स सिम्बॉल वाटे. त्याची मुलगी पिण्यासाठी पाण्याऐवजी 'सॉफ्ट ड्रिंक्स', 'कोल्ड ड्रिंक्स'चा वापर करे. परिणामी त्या मुलीचं हिमोग्लोबीन ९ वरून ७ वर आलं.
चेहरा निस्तेज होऊन वारंवार सर्दी, खोकला झाला. त्यानंतर तिला वारंवार तापही येऊ लागला. रंजनने तिला मोठया विश्वासाने माझ्याकडे आणलं. त्याला स्पष्टच सांगितलं, ''तिचं श्रीमंती तसंच फॅशनेबल कचरा अन्न बंद करावं लागेल.'' तोही मग तयार झाला. मग मी तिला दिवसातून एक ते चार वेळा सुप्स, हिरव्या पालेभाज्या जेवणातून वेगवेगळय़ा पद्धतीने देण्यास सांगितलं. त्याचबरोबर रोज न विसरता उसाचा रस (लिंबू न पिळता द्यायला सांगितला.
लिंबू पिळल्यामुळे लोहामधील फेरसंचं क्षणात फेरीक होऊन जातं.) पिण्यास सांगितला. साधारण ४ महिन्यांत या मुलीचं हिमोग्लोबीन १४ पर्यंत आलं. त्यानंतर तिची रोगप्रतिकारक शक्ती आपोआपच सुधारली. त्यामुळे तिच्यातील रोगकारक लक्षणं आपसूकच नाहीशी झाली. तिच्या वडिलांनी मग परदेशातून कचरा अन्न न आणता, सुका मेवा, उत्तम काळा खजूर तसंच परदेशी सुकी फळं आणण्यास सुरुवात केली.

लोहकमतरतेमुळे होणारे आजार :

थकवा, आळस, निरुत्साह, तोंड आणि ओठ सोलवटणे, गिळण्यास त्रास होणं, पोटाचे विकार, अवयवास बधिरता येणं, उत्सर्जन संस्थेचे दोष, हृदयाची धडधड वाढणं, त्वचा निस्तेज होऊन निक्रिय होणं, नखं अवाजवी पातळ होणं.
लोह जसं शरीरास चांगलं तसं अतिरिक्त लोहाचं प्रमाण शरीरावर परिणाम करतं. शरीरात लोहाचं प्रमाण आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास त्वचेवर रंगबिरंगी डाग येतात. यकृताचं कार्य बिघडतं. स्वादुपिंडात फायब्रॉटिक वाढ होऊन त्यातून मधुमेह होतो.

लोहाची कमतरता जाणवल्यास पुढील आहार घ्यावा :

फळं : उसाचा रस (लिंबू न पिळता), ब्लू बेरीज, रास बेरीज, आवळा, सुका मेवा, जरदाळू, सफरचंद, पेर, आलुबुखार, केळं, अंजीर.
गोड पदार्थ : रासायनिक गूळ, काकवी.
भाज्या : सर्व हिरवा भाजीपाला, वाटाणा, शेंगदाणा, ब्रोकोली, कमलकंद, फुलकोबीचा पाला, पार्सली (चायनीज भाजी), बीट, बीटची पानं, गाजराची पानं, मुळय़ाची पानं
कच्चे आणि शिजवून खाण्यायोग्य पदार्थ : यीस्ट, बटाटा, मसूर, घरगुती चीज, गव्हांकूर, तांदूळ, ओट्स, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, चुरमुरे, विविध प्रकारच्या लाह्या, केळफूल.