आता घरीच असल्यामुळे बायकोला इतके कष्ट करतांना पाहिले की असं वाटतं...
जुन्या काळातील दोन - तीन बायका करण्याची पध्दत बरोबर होती...किती मेलं एकटीनंच मरमर करायची..... बघवंत नाही.... 😔😔
तिच्या मदतीला आणखी एखादी बायको तरी पाहीजे?
एक निरागस नवरा!