Thursday, February 6, 2020

Kondaji farzand janjira | कोंडाजी फर्जंद | कोंडाजी फर्जंद और जंजिरा

kondaji farzand janjira | कोंडाजी फर्जंद | कोंडाजी फर्जंद और जंजिरा  

कोण होता सरदार कोंडाजी फर्जंद?

सरदार कोंडाजी फ़र्जंद हा शिवाजी महाराजांचा एक सरदार होता.
कोंडाजी फर्जंद
सरदार कोंडाजी फर्जंदने तो संभाजीशी फितूर झाल्याचे नाटक केले. तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण तो हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह तो पकडला गेला. त्याचा गळा चिरून त्याला मारले गेले.  

मुरुड जंजिरा वरील आक्रमण

ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला.संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला सरदार कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.

War with Siddhis of Murud Janjira

संभाजी महाराजांनी सरदार कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
सरदार कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.

 कोंडाजी फर्जंद और जंजिरा

पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.
मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.
पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.
त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले

--------------------

Farzand (English: Son) is an Indian Marathi language epic, historical period drama-War film directed by Digpal Lanjekar and produced by Anirban Sarkar under the banner of Swami Samarth Creations LLP. The film was co-produced by Sandip Jadhav, Mahesh Jaurkar and Swapnil Potdar.

 The film stars Prasad Oak, Ankit Mohan, Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Mrunmayee Deshpande, Neha Joshi and Sameer Dharmadhikari.


Farzand follows the story of warrior Kondaji Farzand, who along with 60 warriors defeated 2500 soldiers of the enemy to win the Panhala fort in just three and half hours in 1673.
 The film was released on 1 June 2018.

 The film received generally positive reviews and was declared a commercial success.


The story begins with the fall of Tanaji Malusare (Ganesh Yadav), in capturing Kondana fort near Pune from a Mughal garrison in 1670. Three years later, when Chhatrapati Shivaji Maharaj's crowning to be held, Chhatrapati Shivaji Maharaj (Chinmay Mandlekar) wishes that the coronation be held only when his kingdom and his people have peace and security.


Panhala fort is still under the command of a cruel general, Beshak Khan, of the Adil Shah of Bijapur, whose forces harass the peasantry. The previous attempt to capture the fort in 1666, which he had held briefly in 1660 had failed. 

To recapture the fort, a mission is planned and Chhatrapati Shivaji Maharaj appoints Kondaji Farzand (Ankit Mohan) general for the mission. Farzand picks 60 soldiers for an assault on the fort defended by 2500-strong garrison. Bahirji Naik (Prasad Oak), the spy and an informer Kesar (Mrunmayee Deshpande) helped in defeating 2500 soldiers of the enemy to win the Panhala fort in just three and half hours.



Farzand Movie | Farzand | Mrunmayee Deshpande | Janjira Fort | Sambhaji Raje History In Marathi | Murud Janjira Images | Mrinal Kulkarni | Prasad Oak | Chinmay Mandlekar | Bahirji Naik | Kondaji Farzand Story | Swami Samarth Story In MarathiKondaji Farzand Janjira | Kondaji Farzand Family Tree | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand And Hiroji Farzand | Kondaji Farzand Death Marathi | Kondaji Farzand Caste | Kondaji Farzand Father Name | Kondaji Farzand Murud Janjira

Kondaji Farzand Murud Janjira | Kondaji Farzand Death | Kondaji Farzand Family | Kondaji Farzand Biography | Kondaji Farzand Story | Kondaji Farzand Wikipedia In Marathi | Kondaji Farzand Real Story | How Did Kondaji Farzand Died | 

Hiroji Farzand And Kondaji Farzand Relationship | Kondaji Farzand Death | Kondaji Farzand Wikipedia In Marathi | Kondaji Farzand Death Marathi | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand Caste | Kondaji Farzand Status | Kondaji Farzand History In Marathi Wikipedia | 

Relation Between Kondaji Farzand And Hiroji Farzand | Kondaji Farzand Family | Kondaji Farzand Father Name | Kondaji Farzand Family Tree | Kondaji Farzand Biography | Kondaji Farzand Real Story | Hiroji Farzand Death Marathi | Hiroji Farzand Son | 

Kondaji Farzand Death | Kondaji Farzand Family | Kondaji Farzand Biography | Kondaji Farzand Wikipedia In Marathi | How Did Kondaji Farzand Died | Kondaji Farzand Death Marathi | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand Story | Kondaji Farzand And Hiroji Farzand | Kondaji Farzand Real Story | Kondaji Farzand Story In Marathi | Kondaji Farzand Janjira | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand Death | Kondaji Farzand Wikipedia In Marathi | Kondaji Farzand Death Marathi

Kondaji Farzand Family Tree | Kondaji Farzand Story In Marathi | Kondaji Farzand Janjira | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand And Hiroji Farzand | Kondaji Farzand Father Name | Kondaji Farzand Death In Marathi | Kondaji Farzand History In Marathi Wikipedia

Kondaji Farzand Wikipedia In Marathi | Kondaji Farzand Biography | Kondaji Farzand Family | Kondaji Farzand Biography In Marathi | Kondaji Farzand Story In Marathi | Kondaji Farzand And Hiroji Farzand | Kondaji Farzand Caste | Kondaji Farzand History In Marathi Wikipedia

No comments:

Post a Comment